योग व निसर्गोपचार डाॅक्टरांनवर बोगस डॉक्टर म्हणून कार्रवाई नको : डॉ.अमीर मुलाणी

0
22

सोलापूर,दि.24 : महाराष्ट्र मध्ये योग आणि निसर्गोपचार डाॅक्टरांनवर बोगस डॉक्टर म्हणून बर्‍याच डॉक्टरांनवर कार्रवाई करण्यात आल्या आहेत योग आणि निसर्गोपचार प्रशिक्षण घेतल्याना व्यावसाय करता येतो त्यामुळे त्याच्यावर बोगस डॉक्टर म्हणून होणारी कारवाई चुकीची आहे योग आणी निसर्गोपचार प्रशिक्षण घेतलेले व्यावसायिक त्यांना मिळालेल्या शिक्षणा प्रमाणे व्यावसाय करत असतात मात्र आरोग्य अधिकारीकडून तपासणीच्या वेळी वैद्यकीय अहारता आणि कौन्सिल बाबत विचारणा करण्यात येते ते पुर्ण पणे चुकीची आहे वैद्यकीय अधी नेमा प्रमाणे योग आणि निसर्गोपचार व्यवसाय करत नाहीत त्याच्यावर बोगस डॉक्टर म्हणून होणारी कारवाई चुकीची असून ती रोखण्यात यावी म्हणून मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना भेटून महाराष्ट्रतील सर्व जिल्हाअधिकारी यांना निवेदन देणार आहे. असे आहवान डॉ.अमीर मुलाणी वैधकीय माहिती अधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदीप मेडिकल इन्स्टिट्यूट वरती बोलताना सांगत होते त्यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हय़ातील डाॅक्टर कार्यक्रमात उपस्थित होते