भारतीय शूर सैनिक संभाजी गायकवाड यांचे दीर्ध आजाराने गिधन

0
30

नांदेड-  येथील डॉ. आंबेडकर नगर मधील रहिवाशी भारतीय सैन्य दलात अतूलनीय कामगिरी बजावलेले सैनिक संभाजी साधु जी गायकवाड म्हस्कीकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.
मृत्यूसमयी ते ७२ व वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगी असा परिवार आहे. संभाजी गायकवाड यांनी भारतीय सैन्य दलात अतुलनीय कामगिरी बजावली होती. सेवानिवृती नंतर त्यांनी काळी काळ त्यांनी महाराष्ट् राज्य परिवहन महामंडळात त्यांनी सेवा बजावली होती.
कुटुंब वत्सल व्यक्तीमत्व त्याच बरोबर सामाजिक परिवर्तनचा आधार अशी त्यांची ओळख होती. दैनिक देशोन्नतीचे उपसंपादक संभाजी सोनकांबळे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर सोनकांबळे व मराठी पत्रकार संघाचे माजी अद्यक्ष तथा पत्रकार प्रकाश कांबळे यांचे ते मेहुणे होते.
त्यांच्या पार्थिव देहावर आज रात्री ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले