मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

मुंबई उच्च न्यायालयात १८२ जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात १८२ जागांसाठी भरती
पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि, MS-CIT किंवा समतुल्य.
वयोमर्यादा : ०३ जून २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ जून २०१९
अधिक माहितीकरिता https://bit.ly/2WkA2gI किंवा bombayhighcourt.nic.in वर संपर्क साधावा

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत ३८४ पदे

पदाचे नाव : शहर समन्वयक
शैक्षणिक पात्रता : १) बी.ई/बी.एस्सी./बी.आर्क/ बी.प्लॅनिंग + १ वर्ष अनुभव
वयोमर्यादा : ०१ जून २०१९ रोजी ३० वर्षांपर्यंत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : १७ जुलै २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2Wo67iU


नवी मुंबई महानगरपालिकेत १६९ पदे
वैद्यकीय तज्ज्ञ – ०८ जागा
वैद्यकीय अधिकारी – १६१ जागा
शैक्षणिक पात्रता : पद क्र.१: डीएम/एमसीएच/एमएस/डीएनबी + अनुभव
पद क्र.२ : एमडी/एमएस/ बीडीएस/एमबीबीएस + अनुभव
वयोमर्यादा : ०१ जुलै २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासन विभाग, आस्थापना शाखा क्र.१, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू.क्र.१, किल्ले गावठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर १५ A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४ किंवा ईमेल: healthrecruitment२०१९@nmmconline.com
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : ०१ जुलै २०१९
सविस्तर माहितीसाठी : https://bit.ly/2wJYmcz आणि https://bit.ly/2wH8KSzमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 27 पदे
पदाचे नाव पद संख्या :
१) स्वीय सहाय्यक-सह-लिपिक – २०
२) कनिष्ठ हिंदी अनुवादक – ०१
३) सुरक्षा शिपाई – ०६
शैक्षणिक पात्रता : 
पद क्र.१: (i) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहँड १०० श.प्र.मि. व टायपिंग ४० श.प्र.मि. + ०२ वर्षे अनुभव.
पद क्र.२: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य + ०२ वर्षे अनुभव.
पद क्र.३: (i) १० वी उत्तीर्ण + सशस्त्र सेनांमध्ये कमीतकमी १५ वर्षे सेवा.
वयोमर्यादा : ०१ मे २०१९ रोजी १८ ते ३३ वर्षे [एस.सी/एस.टी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०३ वर्षे सूट]
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ जून २०१९
जाहिरात : https://bit.ly/2wH9x5Z
ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/2F9X3sj

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून सहाय्यक कक्ष अधिकारी
पदासाठी अर्ज आमंत्रित
शासकीय/निमशासकीय सेवेतून वर्ग – २ पदावरून रु. ५४०० वा यापेक्षा कमी संवर्गीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांमधून सहायक कक्ष अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी नामिकासूची करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.
कामाचे स्वरूप :- प्रशासकीय कामकाज
शैक्षणिक पात्रता :- पदवीधर
अनुभव :- कक्ष अधिकारी/सहायक कक्ष अधिकारी पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा :- ५९ ते ६३ वर्ष
अर्ज करण्याची अंतिम मुदत :- २९.०६.२०१९
संपर्क :- राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, ७ वा मजला, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२
दूरध्वनी :- ०२२ २२८३२३४६,
ई मेल :- ccrts@maharashtra.gov.in

Share