मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

राकाँचा वर्धापनदिन उत्साहात

गोंदिया/भंडारा,दि.११ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन १० जून रोजी राकाँ जिल्हा कार्यालयात पक्षाचे ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला. गोंदिया येथील रेलटोली स्थित पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन व प्रदेश सचिव विनोद हरिणखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.यावेळी राजलक्ष्मी तुरकर,अशोक सहारे,आशा पाटील,शिव शर्मा,केतन तुरकर,राजू एन.जैन,प्रभाकर दोनोडे,बालकृष्ण पटले,विनीत सहारे,मनोहर वालदे,नानु मुदलीयार,आशिष नागपूरे,रवि मुंदडा,जगदिश बहेकार,किशोर पारधी,मोहनलाल पटले,कृष्णा भांडारकर,चंद्रकुमार चुटे,मामा बनसोड,राजेश तुरकर,कैलास डोंगरे,नितिन टेंभरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भंडारा जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राकाँ जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांच्या मार्गदर्शनात प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राकाँ सेवादल प्रदेश उपाध्यक्ष प्रा. एन.आर. राजपूत, नरेंद्र झंझाड, डॉ. रवींद्र वानखेडे, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, सरिता मदनकर, अनिल सुखदेवे, स्वप्निल नशीने, नीलिमा गाढवे उपस्थित होत्या..वादलाचे मुख्य संघटक प्रा. बबन मेश्राम यांनी पक्षाची ध्येयधोरणे व पदाधिकाèयांनी पक्ष बांधणीविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी आरजू मेश्राम, प्रभू फेंडर, किशोर ठवकर, वामन शेंडे, अरविंद पडोळे, राहुल वाघमारे, महेश जगनाडे, हिमांशू मेंढे, मनीष गणवीर, गणेश वालके, यशवंत सोनकुसरे, गणेश बाणेवार, जि.प. सदस्य उत्तम कळपाते, नितेश खेत्रे, राजू देशमुख,संजिव राय,सुनिल पटले आदी उपस्थित होते. संचालन सुनील शहारे यांनी केले. आभार प्रा. बबन मेश्राम यांनी मानले.

Share