मुख्य बातम्या:

नागपूर-पांढुर्णा महामार्गावर आढळला युवतीचा मृतदेह

नागपूर,दि.13: नागपूर-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर आज शनिवारी सकाळी एका 18 ते 20 वर्षीय अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. केळवद ठाण्यांतर्गत सावलीफाट्याजवळ सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे. तिच्या गळ््यावर व डोक्यावर घाव आहेत. तसेच हाताचा पंजा गायब आहे.या तरुणीवर सामुहिक अत्याचार करून तिचा खून करून कारमध्ये आणून टाकले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.अज्ञात आरोपींनी सदर युवतीच्या चेहर्याला छिन्नविछिन्न करुन टाकले आहे.

Share