माॅम परिक्षेत उत्तीर्ण मॉडेल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

0
12

गोरेगाव,दि.08 :- स्थानिय मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगावमध्ये आयोजित तालुकास्तरीय मॉम परीक्षेत यश संपादन केलेल्या  विध्यार्थ्याचे  मुख्याध्यापिका सी.पी.मेश्राम यांच्यासह  सर्व शिक्षक वृंदाच्या उपस्थितीत शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील सर्व शिक्षक वृंद व आपल्या आई वडिलांना दिले. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थापक आर.डी.कटरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.