मुख्य बातम्या:

संख येथे मुस्लिम समाज बकरीद सन साजरा

संख(ता.जत )दि.१३ः-येथील मुस्लिम बाधंवानी सालाबाद प्रमाणे बकरीद ईद साजरा केले.संख येथिल ईदगा मैदानावर मुस्लिम बाधंवाचे नमाज पठन करून घेणारे हाफिज ईलीयास हसन जमादार यांनी संखसह परिसरातील खेडे भागातील मुस्लिम बाधवांनाईदगा मैदानात एकत्र आणले होते. नमाज पठन झाल्यानंतर अल्लाकडे आपल्या सांगली व कोल्हापूर येथे पुरामध्ये अडकलेले हिंदू व मुस्लिम व इतर समाज या पूरामधील अडकलेले सर्वजन लवकरात लवकर सुटका होऊदे अशी दुआ अल्लाकडे करण्यात आली.तसेच नमाज पुर्ण झाल्यानंतर उमदी पोलीस ठाणे येथील हवालदार श्रीशैल वळसंग ,पोलीस शिपाई अप्पा कुंभार यांनी जमात प्रमुख अब्बास सैय्यद ,मलीकसाहेब मुल्ला, राजेभक्षर जमादार ,काशिम मुल्ला ,इंद्रबाशा तेंगळी ,इसमाईल मुल्ला,झाकीर शेख,ईलियास शेख,बुजरिक मुल्ला,अलाबक्ष मकांनदार यांना हस्तअदोलन करून सर्व मुस्लिम बाधवाना शुभेच्छा देण्यात आले .तसेच सर्व मुस्लिम बाधवानी हिंदू मुस्लिम बाधवाना गलीतील मित्रांना शिरकुरूबा पिण्यासाठी आमत्रंन दिले .व आपले ईद मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.

Share