साखरीटोला येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण

0
22
सालेकसा,दि.17ः- तालुक्यातील  साखरीटोला येथे 15 आगष्ट स्वiतंत्रदिनानिमित्य  विविध प्रतिष्ठानावर ध्वजारोहण करण्यात आले. शाळा महाविधालयच्या ध्वजारोहण नंतर विद्याथ्यानी प्रभात फेरी काढली. स्वातत्र्यदिनांनिमित्त  पोलीस आउट पोस्ट येथे हेड का. किरसान यांचे हस्ते, बैरी.राजाभाउ कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य विजय दखने यांचे हस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र,जि.प.महिला व बालकल्याण सभापती सौ लताताई दोनोडे यांचे हस्ते, ग्रामोत्थान शिवनकला प्रशिक्षण केंद्रात जिल्हा प. महिला व बालकल्याण सभापती सौ लताताई दोनोडे यांचे हस्ते, श्रीविद्या गर्ल्स हायस्कूल, येथे सरपंच सौ संगीताताई कुसराम यांचे हस्ते केंद्रीय प्राथमिक शाळा, येथे अध्यक्ष शाला व्यवस्थापन समिति यांचे हस्ते, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, येथे लताताई दोनोडे सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद गोंदिया यांचे हस्ते, साखरीटोला महाविद्यालय साखरीटोला येथे प्राचार्य सौ.बिसेन मॅडम यांचे हस्ते, सक्सेस पब्लिक स्कूल येथे मुख्याध्यापीका सौ मेश्राम यांचे हस्ते, अजय कॉन्वेंट, येथे मुख्याध्यापीका सौ ठाकरे मॅडम यांचे हस्ते, बुद्धिष्ट इंटरनेशनल स्कूल येथे शाळा व्यवस्थापक भारत शहारे यांचे हस्ते, शांतिनिकेतन कान्वेंट मधे मुख्याध्यापक यांचे हस्ते, भाजपा शाखा कार्यालयात भाजपचे वरिष्ठ नेते गुणवंत बिसेन यांचे हस्ते, कोऑपरेटिव बैंक शाखेत शाखा व्यवस्थापक यांचे हस्ते, आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थतेत अध्यक्ष हीरालाल उइके यांचे हस्ते  ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच सौ संगीताताई कुसराम यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी सुनील अग्रवाल डॉ. संजय देशमुख, रमेश चुटे, डॉ अजय उमाटे, प्रभाकर दोनोडे, सागर काटेखाये, प्रदीप अग्रवाल, डॉ. भूषण लांजेवार, संजय कुसराम, पुथ्वीराज शिवनकर, देवराम चुटे, संकटाप्रसाद मिश्रा, अशोक मेहर, आत्माराम कोरे, अनंतराम कोरे, हीरालाल फाफनवाडे, संतोष बोहरे, अरविंद गजभिये, फत्तूजी बघेले,राजू डोंगरे,  सौ संगीताताई शहारे, सौ इंदुताई कोरे, सरिताबाई ठाकरे, व गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.