पत्रकार संजय राऊत यांना पितृशोक

0
29

गोंदिया,दि.24ः- येथील लोकसत्ताचे प्रतिनिधि संजय राऊत यांचे वडील अर्जुन राऊत यांचे आज(दि.24) वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या 25 अागस्त रविवार ला दुपारी 1 वाजता निज निवास मालवीय वार्ड श्रीनगर, सिमा बिछायतच्या समोर गोंदिया येथून निघणार आहे.त्यांच्या  मागे पत्नी,2 मुले,1 मुलगी,नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.