महागाई भडकणार पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

0
22

नवी दिल्ली – महागाईने होरपळणा-या जनतेला दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हे नसून, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी भाववाढ झाली आहे.
त्यामुळे येणा-या दिवसात महागाई अधिक भडकणार आहे. प्रतिलिटर पेट्रोल ३.९६ पैसे आणि प्रतिलिटर डिझेलच्या दरात २.३७ रुपये वाढ झाली आहे. गुरुवार मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.