मुख्य बातम्या:

Top News

गडचिरोली,दि..२४: २२ एप्रिलच्या सकाळी बोरिया जंगलात १६ नक्षल्यांचा खात्मा केल्यानंतर पोलिसांना घटनास्थळानजीकच्या नदीत नक्षल्यांचे आणखी १५ मृतदेह सापडले असून, राजाराम खांदला-नैनेर परिसरातील चकमकीत पुन्हा ६ नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश

Share

गडचिरोली,दि.24ः जिल्ह्यात ४८ तासांत झालेल्या दुसऱ्या चकमकीत सोमवारच्या सायकांळी सहा नक्षल्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मृतकांमध्ये जहाल नक्षली आणि नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य नंदूचा समावेश असल्याचे विश्वसनीय वृत्त

Share

गडचिरोली,दि.23: पोलिसांनी रविवारी गडचिरोलीत पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलविरोधी अभियानादरम्यान ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी ठार केलेल्या 16 जणांमध्ये 3 वरिष्ठ नेते आणि 3 महिलांचा समावेश आहे. ओळख

Share

गडचिरोली/गोंदिया,दि.23 :महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कसनसूर-बोरियाच्या जंगलात रविवारी सकाळी उडालेल्या चकमकीत १६ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. मृतांमध्ये माओवाद्यांच्या विभागीय समितीचा सचिव श्रीनिवास, विभागीय समितीचा सदस्य साईनाथचा समावेश आहे. श्रीनूवर

Share

Featured News

नागपूर,दि.25 : महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. त्यापैकी २४ जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन अंतर्गत पाणलोट विकासाचे काम सुरू आहे. फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. लोक सहभागातून

Share

भंडारा,दि.25ः-विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही.

Share

सडक अर्जुनी,दि.22 – तालुक्यातल सौन्दड़ येथे पाखरांसाठी पाणी पिण्या करीता पंपोईची वेवस्था करण्यात आली कडकडत्या उन्हात पाखरांना पिण्याच्या पाण्या अभावी पाखरांचा मृत्यू होते. त्या करीता सौन्दड़ येथील डॉ. अश्विनी अशोक

Share

गोंदिया,दि.22 : शहराप्रमाणेच गावांचा विकास व्हावा व सर्व पायाभूत सुविधा निर्माण करुन आदर्श गावचे स्वप्न साकारावे यासाठी शासनाने ‘स्मार्ट ग्राम’ योजना २०१६ पासून सुरू केली. या योजनेतंर्गत प्रत्येक तालुक्यातील एक,

Share

Political News

नागपूर,दि.24 : कोकणातील नाणार प्रकल्प स्थानिक लोक व काही राजकीय पक्षांच्या विरोधानंतर हा प्रकल्प गुजरातमध्ये पळविण्याचे प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्रात  मंजूर झालेला हा प्रकल्प राज्यातच राहावा व तो विदर्भात यावा, अशी मागणी

Share

एकोडी/गोंदिया,दि.22 : बहुजन समाज पक्षाची तिरोडा-गोरेगाव व विधानसभा क्षेत्राची संघटन बांधणी सभा बुधवारी (दि. १८) प्रदेश सचिव दिनेश गेडाम, नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष ध्रुवास भोयर, जिल्हा महासचिव व तिरोडा विधानसभा प्रभारी कमल

Share

पाटणा,दि.21(वृत्तसंस्था)– भारतीय जनता पक्षाचे बंडखोर नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पाटणा येथे आयोजित राष्ट्रीय मंचच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान

Share

नागपूर,दि.21- विदर्भाचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे निर्णय मुंबईत बसून करण्याची उद्धव ठाकरे यांना हौस आहे. त्यांची हौसच पुरवायची असेल तर विदर्भाचे राज्य वेगळे करून उर्वरित महाराष्ट्राचे निर्णय उद्धव ठाकरे यांना मुंबईत

Share

Vidharbha News

गोंदिया,दि.25- शेतकèयांना सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा अनेक शेतकèयांनी सुरू केला. मात्र त्या शेतकèयांची मोठ्या प्रमाणात जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने फसवणूक केल्याचे प्रकरण

Share

गोंदिया,दि.25 : मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी कोेरेगाव भीमा दंगल घडवून आणल्यानंतरही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. दंगलीची न्यायालयीन चौकशी होण्यापूर्वी भिडेला क्लीन चिट देण्यात आली. दंगलीचा सूत्रधार भिडेला अटक

Share

गोरेगाव,दि.25 : गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने कटंगी ते सिलेगाव रस्त्याचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले. कटंगी येथे मुख्यमंत्री ग्राम

Share

देवरी,दि.25ः- तालुक्यातील महात्मा ज्योतिबा फुले माळी समाज विकास संस्था चिचगड/ घोनाडीच्यावतीने 22 एप्रिलला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले.या विवाहसोहळ्यात 11 जोडपी विवाहबध्द झाली.विवाह सोहळ्याची सुरुवात क्रांतिसूर्य महात्मा फुले

Share

Business News

नांदेड,दि.23-बिलोली तालक्यातील कासराळी गावाजवळ हैद्राबाद नांदेड हायवेवर सोमवारी सकाळी   टेम्पो क्र. एम. एच.२४ एटी ०११९ आणि आॅटो क्र. एम. एच.२६एन.५६३०च्या धडकेत नवदांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जखमी

Share

उस्मानाबाद, दि. 21:- सिनेअभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून उस्मानाबाद तालुक्यात सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत आता उस्मानाबाद तालुक्यातील महसूलच्या विविध विभागांतील शासकीय अधिकारी व कर्मचारीही उतरले असून ग्रामस्थांच्या

Share

Crime News

नागपूर,दि.25 : तात्काळ लर्निंग लायसन्स देण्याच्या बदल्यात दोन हजाराची लाच मागणाऱ्या सहायक मोटर वाहन निरीक्षक तसेच एका दलालाला एसीबीच्या  अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जेरबंद केले. मिथून डोंगरे (वय ३८, एआरटीओ) आणि मुकेश रामटेके

Share

गडचिरोली, दि.24: गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कुठलीही कारवाई न करण्यासाठी संबंधित ट्रकच्या मालकाकडून ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक साईनाथ नागोराव हमांद(३२)

Share

Education News

गोंदिया,दि.22(खेमेंद्र कटरे)ः-शालेय पोषण आहार योजनेतून कोणत्या शाळेत किती विद्यार्थ्यांना मोफत खिचडी मिळते याची कधीही विचारपूस न करणाऱ्या शासनाने आता चक्क तांदळाची रिकामी पोती विकून पैसा जमविण्याचा आदेश शाळांना दिला आहे.

Share

गोंदिया,दि.२१ : जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागाच्या बिंदू नामावली अद्यावत करून तसेच बिंदू नामावली अद्यावत करताना प्रत्यक्षात कार्यरत व संभाव्य निर्माण होणारा अनुशेष यामध्ये ओबीसीसह कोणत्याही संवर्गावर अन्याय न करता

Share

Sports News

गडचिरोली,दि.23ःजिल्ह्यातील भामरागड येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात १0 व्या वर्गात शिक्षण घेणार्‍या सिंधू कुरसामी व जयश्री वड्डे या दोन मुलींची कॅनडा येथे होणार्‍या आंतराष्ट्रीय कबड्डी स्पध्रेसाठी भारतीय कबड्डी संघात निवड

Share

गोल्ड कोस्ट(वृत्तसंस्था)दि.१५ : : राष्ट्रकुल स्पर्धेत फुलराणी सायना नेहवाल हिने बाजी मारली आहे. बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सुवर्णपदकासाठी भारताच्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यात आज सामना झाला. यामध्ये

Share

Employment News

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सलटंट इंडियामध्ये ३९० जागा(साभार महान्युज) कार्यक्रम समन्वयक – ३०० जागा शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि किमान ३ वर्षाचा अनुभव वयोमर्यादा – १ जानेवारी २०१८ रोजी २५ ते ३५

Share

गोंदिया,दि.२६ : जिल्ह्यातील पुरुष मानसेवी होमगार्ड सदस्यांची नोंदणी २ एप्रिल रोजी व महिला मानसेवी होमगार्ड सदस्यांची नोंदणी ३ एप्रिल रोजी पोलीस मुख्यालय कारंजा येथे सकाळी ६ वाजतापासून होणार आहे. सकाळी

Share

Important Websites

मुंबई, दि. २६ - राजपथावर चित्ररथातून महाराष्ट्राची शान दाखवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ६६ ऐवजी '६५ वा प्रजासत्ताक दिन' असा फलक लावल्याने वाद निर्माण झाला आहे. देशाचा हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे याची सरकारला माहिती नसणे ही दुर्दैवी बाब असून सरकारने संबंधीत अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. देशभरात आज ६६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र सरकारला मात्र नेमका याचाच विसर पडल्याचे दिसते. शिवाजी पार्कवर सरकारच्या वतीने ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यात '६५ वा प्रजासत्ताक दिन' असा मोठा फलक लावण्यात आला होता. विशेष म्हणजे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या भाषणातही ६५ वा प्रजासत्ताक दिन असाच उल्लेख केला गेला अशी माहिती समोर येत आहे. देशाचा कितवा प्रजासत्ताक दिन आहे हे सरकारला माहित नसणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीदेखील याविषयी नाराजी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिन कितवा आहे यावरुन गोंधळ निर्माण होणे यातून सरकारची उदासीनता दिसून येते, सरकारने याप्रकरणात जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.