मुख्य बातम्या:

महाराष्ट्र

‘मेस्मा’वरून विधीमंडळात गदारोळ, राजदंड पळविला

मुंबई,दि.21(विशेष प्रतिनिधी)- अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्यावरून विधानपरिषदेत आज विरोधकांनी सरकारला विधिमंडळात चांगलेच धारेवर धरले. सरकार अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा रद्द करत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी

Share

वनविकासातील लोकसहभाग अमूल्य- मुख्यमंत्री

मुंबई दि. २१: विकास व्हावा पण तो कुठल्याही विनाशाशिवाय ही संकल्पना स्वीकारत महाराष्ट्राने शाश्वत विकासाची कामे मोठ्याप्रमाणात हाती घेतली असून महाराष्ट्राच्या वन विकासात लोकसहभाग अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

Share

राज्य सहकारी संघाची निवडणूक उधळली

पुणे,दि.20(विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पुरस्कृत सदस्य आणि भारतीय जनता पक्ष पुरस्कृत उमेदवारांत सोमवारी राडा झाला. यात भाजपा पुरस्कृत सदस्यांनी मतदानपेटी आणि टेबल

Share

महाराष्ट्र 2019 पर्यत मोतीबिंदू मुक्त करणार- देवेंद्र फडणवीस

माधव नेत्रालय सिटी सेंटरचे लोकार्पण नागपूर, दि. 19 : राज्यात मोतीबिंदूच्या आजाराने पिडीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या राज्यात साडेसतरा लाख मोतीबिंदू रुग्ण आहेत. त्यामुळे सर्व रुग्णावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येऊन

Share

कॅन्सर रुग्णालय रुग्णांसाठी मैलाचा दगड ठरेल-फडणवीस

नागपूर,१९ :विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, कर्करोगाचे त्वरित व अचूक निदान होणे गरजेचे आहे. हॉस्पीटल व रिसर्च सेंटरसाठी राज्य शासनातर्फे भरीव मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र

Share

शिक्षणमंत्र्यांच्या घराजवळ उभारली काळी गुढी

मुंबई,दि.18- मुंबईतील २७ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखवडणाऱ्या शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून काळी गुढी उभारली. शिक्षक परिषदेचे

Share

धनंजय मुंडे यांना धमकी देणारा अधिकारी निलंबित

मुंबई,दि.१७ः– विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन धमकी देणारा भिवंडी येथील अन्न सुरक्षा अधिकारी अार.डी. अाकरूपेला निलंबित करण्यात येत असल्याची घाेषणा अन्न आणि अाैषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी

Share

सरकारच्या ‘जलयुक्त शिवार’चे एकनाथ खडसेंनी काढले वाभाडे

मुंबई,दि.१७ः-(विशेष प्रतिनिधी)-भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत पुन्हा भाजपला घरचा आहेर दिला. शुक्रवारी अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी ‘जलयुक्त शिवार’ या मुख्यमंत्र्यांच्या खास योजनेचे जोरदार वाभाडे काढले. फडणवीस सरकार

Share

जवानाला ‘भगोडा’ म्हणणाऱया भाजप आमदारास हाकला…

धुळे,दि.16ः- पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप भरतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांना भाजपा आमदार अनिल गोटे यांनी भगोडा म्हणून अपमान केला असून, भाजपा आमदार व खासदार यांच्यात चाललेल्या पत्रक युद्धात ज्याचा या

Share

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेतून दुष्काळी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करावे- मुख्यमंत्री

मुंबई, दि. १६ :-: गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि मोठं परिवर्तन करणारी योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. यामुळे धरणे, तलाव, तळी पुनरुज्जीवित होऊन शेत जमीन सुपीक होत

Share