मुख्य बातम्या:
अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा# #अपघाताला आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करा- लक्ष्मीनारायण मिश्रा# #रविवारी निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम पदे परीक्षा# #अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील उमेदवारांसाठी सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण# #२१ डिसेंबरला गोरेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा# #पदाच्या दुरुपयोगप्रकरणी सरपंच व उपसरपंच पायउतार# #सिहोरा-बपेरा परिसरातील वाळू घाटावर वाळूमाफियांचे गुंडाराज# #शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद‘# #ओबीसींना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्या

देश

मध्यप्रदेशचे 18वे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांनी घेतला शपथविधी

भोपाळ(वृत्तसंस्था)दि.17 – काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेतेपदी निवड झालेल्या कमलनाथ यांनी मध्यप्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी भोपाळच्या जंबुरी मैदान येथील सोहळ्यात त्यांना शपथ दिली. कमलनाथ राज्याचा

Share

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, कमलनाथ यांचा पहिल्याच दिवशी निर्णय

भोपाळ,दि.17 : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबत घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची कोणत्याही नियम आणि अटींशिवाय सरसकट कर्जमाफी

Share

राजस्थानमध्ये नवीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याने घेतला शपथविधी

जयपूर(वृत्तसंस्था)दि.17ःः– मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा एकाच दिवशी पार पाळला जात आहे. यात सर्वप्रथम राजस्थानात अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची व राजेश पायलट यांनी

Share

72 वर्षांचे कमलनाथ होणार मध्यप्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री

भोपाळ(वृत्तसंस्था)दि. दि. १४ :– मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांची नावे ठरवण्यासाठी गुरुवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरी १२ तास मॅरेथॉन बैठका झाल्या. कमलनाथ व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या दावेदारीवर सोनिया

Share

तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा एकतर्फी विजय

हैदराबाद(वृत्तसंस्था),दि.11: तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या सत्ताधारी तेलंगणा राष्ट्रसमिती (TRS) पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. विधानसभेच्या 119 जागापैकी टीआरएसने तब्बल 87 जागांवर विजय मिळवला

Share

मध्यप्रदेशात भाजप व काँग्रेस पक्षांमध्ये रस्सीखेच

भोपाळ(वृत्तसंस्था)दि.11 – मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी काँग्रेस तर कधी भाजप पुन्हा आघाडी घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतमोजणीच्या

Share

नक्षल नेता ‘गणपती’चे भारतातून फिलिपाईन्सला पलायन!

गोंदिया,दि.4: नक्षलचळवळीशी संबधित असलेल्या  भाकपा(माओवादी)चे महासचिवपद सोडल्यानंतर नक्षल नेता गणपतीने पोलिस व गुप्तचर यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन भारतातून पलायन करीत फिलिपाईन्सला रवाना झाल्याचे वृत्त आहे.य़ा वृत्ताला आंध्रप्रदेशातील गुप्तहेर यंत्रणा दुजोरा

Share

दिल्ली उच्च न्यायालयाच्या नोकर भरतीत ओबीसींना ठेंगा

गोंदिया,दि.01(खेमेंद्र कटरे): दिल्ली उच्च न्यायलायांतर्गत येत असलेल्या विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत रिक्त असलेल्या पदांच्या भरतीकरिता १४ नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीत इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) गटाकरिता एक ही जागा न ठेवता

Share

माओवाद्यांच्या प्रमुख पदावरुन गणपती हटले,वसवराजू नवे प्रमुख

रायपूर(वृत्तसंस्था)दि.29ः-  हिंसक कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) केंद्रीय नेतृत्वात बदल करण्यात आला आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पक्षाच्या प्रमुखपदी असलेल्या मुपल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती याने राजीनामा दिला आहे. वाढते वय

Share

ग्लासफोर्डच्या पणतूंची सिरोंच्यातील ग्लासफोर्ड गावाला भेट

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.29ः-ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील सिरोंचा व बस्तर क्षेत्राचे जिल्हाधिकारी म्हणून सिरोंचा मुख्यालयी 1852 ते 1862 या काळात कार्यरत राहिलेल्या चार्ज हेल्मेट राबर्टसन ग्लासफोर्ड यांच्या पणतूनी बुधवारला सिरोंचाला भेट

Share