मुख्य बातम्या:

विदर्भ

कोसरे कलार समाज सघंटनेचे मुख्यमंत्र्याचे नावे देवरी एसडीओंना निवेदन

घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देत देशमुख कुुटुबियांना न्याय देण्यात यावे गोंदिया,दि.२२ः- देवरी तालुक्यातील फुटाणा येथील प्रतिष्ठित देशमुख कुटुंबातील २० वर्षीय युवतीवर अमानुषपणे अत्याचार करुन हत्या करण्यात आलेल्या घटनेचा कोसरे कलार

Share

चंद्रपुरला जाणारी रेल्वे 23 ते 26 मार्चला मूल पर्यंतच धावणार ..

गोंदिया,दि.22 ः- गोंदिया- चंद्रपूर रेल्वेमार्गावरील वडसा रेल्वेस्थानकावरुन सकाळी 7:15 ला चंद्रपूर जाणारी रेल्वेगाडी 23 मार्च ते 26 मार्च पर्यन्त मूल(मारोडा) रेलवे स्टेशन पर्यंत धावणार असून चंद्रपूरवरुन गोंदियाला जाणारी सकाळची गाडी

Share

बाजार लिलावपध्दतीच्या विरोधात काँग्रेसचे निवेदन

गोंदिया,दि.22ः-नगरपरिषदेच्यावतीने येथील भाजीबाजारातील वसुली करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या ईनिविदा पध्दतीतील ठेका प्रकियेला काँग्रेससह चिल्लर भाजी विक्रेतासंघ आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनीही विरोध केला आहे.नगरपरिषदेने ठेकापध्दतीसाठी काढलेल्या ईनिविदेवर आक्षेप नोदंवित

Share

राका ग्रामपंचायतीला शाैचालय बांधकामाचा मुहूर्त सापडला

सडक अर्जुनी ,दि.22ः- तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुठल्याही कामासाठी प्रमाणपत्र हवे असेल तर ग्रामपंचायतीतून त्याला आधी आपल्याकडे शौचालय असल्याचे प्रमाणपत्र जाेडावे लागते.तेव्हा कुठे त्या व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळतो.परंतु जर

Share

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक कार्यक्रमास मनाई

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश नागपूर,दि.22 : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.गेल्या

Share

जहाल माओवादी अरविंदकुमारचा मृत्यू

गडचिरोली,दि.22ः-माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि केंद्रीय समितीसह सेंट्रल मिलिटरी कमांडचा सदस्य असलेल्या अरविंदकुमारचा बुधवारी सकाळी १० वाजता झारखंड-ओडिशा सीमेवर हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दंडकारण्यासह ओडिशा, झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या अरविंदवर एक कोटी

Share

सदस्याच्या आरोपानंतर तिरोडा पंचायत समितीची मासिक सभा स्थगित

तिरोडा,दि.22 : तिरोडा येथील पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता.त्यातच सभापती व उपसभापतीही राष्ट्रवादीचेच,सदस्यही अधिक राष्ट्रवादीचेच परंतु गेल्या दोन महिन्यापुर्वी झालेल्या सभापती उपसभापती निवडणुकीत दोन गटात विभागलेल्या राष्ट्रवादीचा खरा चेहरा 21

Share

कोरपना न्यायालय लवकरच सुरू होणार

चंद्रपूर,दि.22 : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे लवकरच न्यायालय सुरू होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली. कोरपना येथे न्यायालयासाठी

Share

आदिवासी असूनही आदिवासींचा दर्जा नाही

भंडारा,दि.22 : आदिवासी जमातीत मोडणारी बिंझवार ही जमात अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक १० वर आहे. पूर्व विदर्भात ही जमात असून बिंझवार या शब्दाचा अपभ्रंश केल्यामुळे काहींच्या जात प्रमाणपत्रावर इंझवार अशी

Share

ओबीसी समाजाच्या मागण्या तात्काळ मार्गी लावा-पंकज खोबे

गडचिरोली,दि.22: देशाला स्वातंत्र मिळून ६६ वर्षे पूर्ण झाली.परंतु ५४% एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या ओबीसी समाजाचे प्रश्न मात्र अजुन पर्यन्त सुटले जात नाहीत, भारतीय राज्य घटनेने कलम 340 अ नुसार ओबीसी

Share