मुख्य बातम्या:

मराठवाडा

अ.भा.शिवराज्यभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडच्या सदस्यपदी भागवत देवसरकर

नांदेड,दि.24ः-अखिल भारतिय शिवराज्यभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड च्या वतिने दरवर्षी मोठ्या उत्साहात 5 व 6 जुन रोजी किल्ले रायगड येथे कोल्हापुर चे युवराज खासदार संभाजी छञपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्यभिषेक

Share

पत्रकारांनी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लिखाण करावे – धीरजकुमार कांबळे

बिलोली,दि.23(सय्यद रियाज)ः-  आपल्या बिकट परिस्थितीवर मात करत जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर  प्रशासकीय सेवेत विभागीय सीमाशुल्क अधिकारी या पदावर रुजू  झालेल्या धीरजकुमार कांबळे यांचा सत्कार बिलोली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शासकीय

Share

पत्रकारांच्या आरोग्यासाठी नियोजन समितीतून निधी देऊ! पालकमंत्र्यांची ग्वाही

नांदेड,दि. २१ः-नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्वांगीण विकास व जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या पत्रकारांनी शासकीय योजनाही तळागाळापर्यंत पोहोचविण्यात योगदान दिले आिाण देणार आहेतच, अशा पत्रकारांच्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करण्यासाठी मनपाने ७५

Share

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबाला विरोधी पक्ष नेते पाटील यांची १ लाखाची आर्थिक मदत

नांदेड:,दि.17 (प्रतिनिधी) ः-सावळेश्वर  येथिल शेतकरी माधवराव रावते यांनी मागील माहिन्यात स्वतःचे सरण रचुन आत्महत्या केली होती. आत्महत्या ग्रस्त शेतकरी  कुटुंबाला महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी

Share

गरजेनुसार शिक्षण ही काळाची गरज – कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

नांदेड,दि.15ः-पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण ही गरज होती. पण आज गरजेनुसार शिक्षण ही काळाची गरज आहे, असे मत आज मंगळवार दि.१५ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या

Share

टेम्पोला टँकरची धडक; 11 ठार, 25 जखमी

नांदेड,दि.12ः- मुखेड-उदगीर रस्त्यावर जांब गावाजवळ लग्नाचे वऱ्हाड घेून जाणारा टेम्पो आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातात एकूण ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण गंभीर जखमी आहेत.. अपघाताची तीव्रता लक्षात

Share

इसापुर धरणाचे पानी उजव्या कालव्याद्वारे टेलपर्यंत पोहोचवा

नांदेड,दि.११,ः-हदगाव हिमायतनगर तालुक्यात सध्या पाणी टंचाई तिव्र आहे. नागरिकांच्या व जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभिर असुन पाण्याअभावी नागरीकाचे व जनावरांचे प्रंचड हाल होत अाहे.पाणीप्रश्न सूटावा यासाठी इसापुर धरनाचे पाणी उजव्या

Share

मुदखेडमध्ये 300 जणांना विषबाधा

नांदेड,दि.30ः – मुदखेड येथील नई आबादी परिसरात एका लग्नात बिर्याणी खाल्ल्याने  300 जणांना विषबाधा झाली आहे. यातील  16 रूग्णांना अतिदक्षता म्हणून नांदेडच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की.  नईआबादी

Share

रेतीच्या अवैध वाहतूकीमुळे प्रवाशांची कोंडी,वाहतूक पोलीसाची मागणी

 बिलोली,दि.27ः-  तालुक्यातील  सगरोळी व बोळेगाव येथील मांजरा नदीपात्रातुन गेल्या दोन माहिण्यापासुन दिवसरात्र रेतीची अवैध वाहतुक केली जात असून ही वाहतुक मुख्यतः हिप्परगा(थडी), केसराळी, खतगांव, आदमपुर मार्ग कर्नाटक राज्यात होत आहे.

Share

आॅटो रिक्षा आणि टेम्पोची धडक, नवदांपत्याच्या जागीच मृत्यू

नांदेड,दि.23-बिलोली तालक्यातील कासराळी गावाजवळ हैद्राबाद नांदेड हायवेवर सोमवारी सकाळी   टेम्पो क्र. एम. एच.२४ एटी ०११९ आणि आॅटो क्र. एम. एच.२६एन.५६३०च्या धडकेत नवदांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जखमी

Share