मुख्य बातम्या:

राजकीय

जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा,जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

भंडारा,दि.19 : पावसाने दडी मारल्याने धान पीक पुर्णत: उध्दवस्त होत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Share

संस्कार भारती तर्फे दिल्लीत खा.सुनील मेंढे यांचा सत्कार.

दिल्ली- संस्कृत भाषेच्या संवर्धनाचा उदात्त हेतु बाळगुन संस्कृत भाषेत खासदार पदाची शपथ घेणाऱ्या खासदारांचा दिल्ली येथे संस्कृत भारतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांचाही

Share

सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या दारावर?

गोंदिया- भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित राष्ट्रवादीचा एक गट काल पासून भारतीय जनता पक्षाच्या दारात प्रवेश करण्यासाठी उंबरठे झिजवत असल्याची चर्चा काल पासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे सहकार

Share

राष्ट्रवादी काँग्रेसने भजन किर्तन करु केला रस्ता रोको आंदोलन

गोंदिया,दि.17ः-तालुक्यातील विविध समस्या व प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी, १६ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंडीपार बसस्थानकासमोर भजन पुजन किर्तन करुन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत

Share

चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली दि.१६:- भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा केली. पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी

Share

३१ लोकसभा मतदारसंघांत फेरमतदानासाठी याचिका – आंबेडकर

मुंबई,दि.16 :  : राज्यातील ३१ लोकसभा मतदारसंघांत प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधील मतांची संख्या यात तफावत आढळून आल्याने एकूण मतदान प्रक्रियेबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. न्यायालयाने निवडणूक आयोग आणि संबंधित निवडणूक

Share

विधानसभा निवडणुकीकरिता बसपा कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी : राजभर

गोंदिया,दि.१५ : : ओबीसी समाजाला ३४० कलम अंतर्गत ५२ टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळाले पाहिजे, भारतीय जनता पार्टी दिलेले आश्वासन पाळत नसून भारतीय समाजासोबत धोकेबाजी करीत आहे. प्रत्येक विधानसभेकरिता

Share

भाजपा एक विचारधारा, राष्ट्र निर्माण के लिए भाजपा को शसक्त करें – ना. डॉ. फुके

जयस्तंभ चौक में भाजपा का सदस्यता अभियान गोंदिया,15 जुलाई। भारतीय जनता पार्टी एक शसक्त राष्ट्र निर्माण के हितों वाली, राष्ट्रधर्म को सर्वपरी मानने वाली आमजन की विचारधारा वाली पार्टी है।

Share

प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात,प्राचर समितीच्या अध्यक्षपदी पटोले

मुंबई ,दि.१४ :: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. थोरात

Share

अमर वराडे बनले प्रदेश काँग्रेसचे सचिव

गोंदिया,दि..12जुर्लेः-गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी युवा नेते अमर वराडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी 11 जुर्ले रोजी नियुक्ती

Share