मुख्य बातम्या:

Featured News

विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या

विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात विवो वाय ८३ हा

Share

दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम

गोंदिया,दि.14: विदर्भाताली पातुर तालुक्यातील झरंडी गाव नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जायचे.उन्हाळ्यात तर गावात पाण्याची भिषणता एवढी की दररोज एैवजी दोन तीन दिवसांनी टॅंकरने पाणी मिळायचा.यामुळेच गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी डोंगराळ भागात

Share

शासकीय नोकरी सांभाळत हरीणखेडेंनी केली ऊस पिकाची शेती

गोरेगाव,दि.13 – तालुक्यातील कटंगी बुजरुक येथील निवासी आणि जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात नोकरीला असलेले सध्या घडीला गोरेगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत उच्च शिक्षित शेतकरी फनेद्र नत्थु हरीणखेडे यांनी पारंपरिक धान शेतीबरोबर

Share

क्रांतीदिनी वृक्षांचा २५ वा वाढदिवस साजरा

लाखनी,दि.10ः- रेंगेपार/ कोहळी येथे आज वृक्षमित्र मंडळ या सामाजिक संस्थेद्वारे १९९३ ला ८ हेक्टर परिसरात सामाजिक वन विभागाच्या सहकार्याने ५००० झाडे लावण्यात आली होती. त्यासर्व झाडांचा २५ वा वाढदिवस आज

Share

चंद्रपूरची सानिया बनली ‘मिस ग्लोब’

चंद्रपूर,दि.08 : राजस्थानातील जयपूर शहरात रविवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय  ‘मिस अॅण्ड मिस्टर ग्लोब इंडिया ‘ स्पर्धेत चंद्रपुरातील सानिया दत्तात्रेय ही ‘मिस इंडिया ग्लोब’ स्पर्धेची मानकर ठरली आहे. या स्पर्धेत देशभरातील

Share

पोवार समाजाला ओबीसीत आणण्यासाठी लढणारे कर्मयोगी हरपले

गोंदिया ,दि.01ः- महाराष्ट्र,मध्यप्रदेशात बहुसंख्येने वास्तव्यास असलेल्या आणि ग्रामीण भागातील शेतीशी जुळलेल्या पोवार (पवार) समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात बळकट करून त्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४० मध्ये दिलेले

Share

*कॅन्सर : एक बागुलबोवा!*

सोनाली बेंद्रे आणि त्यापूर्वी आणखी एक महत्वाचा सिनेकलाकार (इरफान खान) यांना कॅन्सर ने ग्रासलंय, असे आता समाज माध्यमाच्या (Social Media च्या) कृपेने सा-या भारतालाच नव्हे तर सा-या जगाला कळले आहे.

Share

ओबीसींचे तिसरे महाअधिवेशन ७ ऑगस्टला मुंबईत

गोंदिया- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तिसरे   राष्ट्रीय   महाअधिवेशन  येत्या ७ ऑगस्ट रोजी मुबंई येथे  आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाच्या निमित्ताने देशाच्या विविध राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते एकाच मंचावर येणार आहेत. ओबीसी

Share

युवा भोयर पवार मंचचे वार्षिक महोत्सव १२ ऑगस्ट रोजी

नागपूर,दि.२५ : युवा भोयर पवार मंचचे वार्षिक महोत्सव १२ ऑगस्ट रोजी पवार विद्यार्थी भवन कुकडे ले-आऊट नागपूर य थे दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय

Share

सांगलीमध्ये आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फिल्म फेस्टिव्हल

सांगली,दि.23ः- सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी प्रोडक्शन व रिटच प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने एका आगळ्यावेगळ्या शॉर्टफिल्म फिल्म फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रथमच शॉर्ट फिल्म बरोबर अल्बमसाँगचेही स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

Share