मुख्य बातम्या:

गुन्हेवार्ता

मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्यांना वनविभागाची कोठडी

वाशिम,दि.22 – दुतोंड्या (मांडूळ) जातीच्या सापांना पकडून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यां दोघांना २१ मार्च रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास  कारंजा ते दारव्हा मार्गावरील १३२ केव्ही वीज केंद्राजवळ कारंजा शहर

Share

कनिष्ट लेखाधिकारी पटले लाच घेतांना अटक

सालेकसा,दि.२२ गोंदिया जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात्रगत कार्यरत सालेकसा पंतायत समितीचे कनिष्ट लेखाधिकारी बी.डी.पटले यांना आज सालेकसा येथे २००० हजाराची लाच घेतांना सापळा रचून अटक करण्यात आल्याची घटना घडली.सविस्तर असे की

Share

गडचिरोली जिल्हा हिवताप अधिकारी पांडे एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली,दि.21 : गडचिरोलीचे जिल्हा हिवताप अधिकारी पांडे यांनी प्रवास भत्त्याचे देयके निकाली काढण्यासाठी ६ हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. हि कारवाई गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

Share

लाखनी येथे बेपत्ता झालेल्या तरुणीचा 4 दिवसांनंतर आढळला मृतदेह

लाखनी,दि.21 : बेपत्ता झालेल्या 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोशनी देशमुख असे मृत तरुणीचे नाव आहे. सौंदड येथील रहिवासी असलेले रोशनी 17 मार्चला कोणालाही न

Share

रुग्णासोबत वाद झाल्याने वैद्यकीय अधिकार्याची आत्महत्या?

बुलडाणा , दि. २० :-  रुग्णाचे बोलणे सहन न झाल्याने शेगांव तालुक्यातील भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्याने आज मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले.भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात

Share

व्हॉट्सअप ग्रुप वर अश्लिल फोटो असलेली लिंक पाठविल्यावरून दोघांना अटक

ब्रम्हपुरी,,दि.१९: : ब्रम्हपुरी तालुक्यात एका सार्वजनिक व्हॉट्सअप ग्रुपवर अश्लिल पोस्ट केल्याने सर्वत्र खडबड उडाली आहे. ब्रम्हपुरीत व्हॉट्सअप ग्रुप वर अश्लिल फोटो संबंधात ही सलग तिसरी मोठी घटना आहे. सविस्तर असे की,

Share

निराधार तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

नागपूर,दि.१९ : मित्रासोबत आॅटोतून जात असलेल्या एका निराधार तरुणीचे (वय १९) चाकूच्या धाकावर अपहरण करून एका तडीपार गुंडासह तिघांनी तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. असहाय पीडित तरुणी आधी भरोसा सेल

Share

गोळ्या झाडून नगरसेवकाचा खून

पंढरपूर,दि.१९ –पंढरपूर नगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक संदीप दिलीप पवार (वय ३८) यांच्यावर रविवारी (ता.१८) दुपारी अज्ञात मारेकऱ्यांनी पिस्तुलातून गाेळ्या झाडल्या हाेत्या, तसेच सत्तूरने वारही केले हाेते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या

Share

लग्नास नकार; सोहोलीमध्ये तरुणीची भररस्त्यावर हत्या

नागपूर,दि.18-लग्नास नकार दिल्याने सुडाच्या भावनेने पेटलेल्या तरुणाने एका तरुणीची भररस्त्यात चाकूने वार करून हत्या केली. दिवसाढवळ्या हा हल्ला करून मारेकरी तरुण पसार झाला.पारशिवनी तालुक्यात सिंगोरी येथील रत्नमाला राजकुमार रांगणकर (२२)

Share

अवैध दारुविक्रेत्याला तडीपार करा

गोंदिया,दि.18 : दारूबंदी समितीच्या अध्यक्षा व सदस्यांवर अ‍ॅसीड टाकण्याची धमकी देणाºया गावातील अवैद्य दारुविक्रेत्यावर कारवाई करून तडीपार करण्याचा ठराव फुलचूर  येथील ग्रामसभेत घेण्यात आला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी अशोक चन्ने होते. यावेळी गावातील

Share