मुख्य बातम्या:

शैक्षणिक

बारावीच्या परीक्षापद्धती आमूलाग्र बदल

गडचिरोली,दि.17 – जेईई, नीट या परीक्षा देण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी खुशखबर आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांना सहज सामोरे जाता यावे, या उद्देशाने बारावीच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे.

Share

‘ओजस’ शाळेत २५ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

गोरेगाव,दि.12 : आंतरराष्ट्रीय शाळा तयार करण्याच्या पहिल्या टप्यात १३ शाळांची ओजस म्हणून निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय शाळांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय कक्षातून मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे.मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी

Share

१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव १ जूनपासून सादर करावे

गोंदिया,दि.११ : इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत सन २०१८-१९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे अशा विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव १ जून २०१८ पासून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती

Share

शिष्यवृत्तीची उचल करून संस्थाचालक बेपत्ता

चंद्रपूर,दि.10ःवरोरा येथील आनंदवन चौकातील किरायाच्या घरात नसिर्ंग महाविद्यालय उघडण्यात आले. दोन वर्ष नसिर्ंग महाविद्यालय व्यवस्थित सुरू होते. महाविद्यालयाच्या संस्थाचालकाने चिमूर प्रकल्प कार्यालयातून तीन लाख ६५ हजार रुपयाची शिष्यवृत्तीची उचल केली.

Share

‘भाऊ’ मुनगंटीवारांची तीन विद्यापीठांत स्वत:च्याच नावे याेजना!

मुंबई,दि.09 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे १ ऑगस्ट रोजी ‘बांबू हँडिक्राफ्ट अँड आर्ट युनिट’ (BHAU- ‘भाऊ’) सुरू करावेत, असे

Share

१० मे रोजी एमएचटी-सीईटी परीक्षा  १४ केंद्रावर ५ हजार ८० विद्यार्थी

 ६०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त भंडारा, दि. ८ : महाराष्ट्र कॉमन एन्ट्रस टेस्ट एमएचटी-सीईटी २०१८ येत्या १० मे २०१८ रोजी होत असून भंडारा येथील १४ केंद्रावर ५ हजार ८०

Share

खा.पटेलांच्या हस्ते नुपुर श्रीवासचा सत्कार

गोंदिया,दि.6ः- येथील गुजराती हायस्कुलची माजी विद्यार्थीनी नुपुर श्रीवास हिने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परिक्षेत यश मिळवित शहराचे नाव उंचावल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार तसेच गुजराती केलवणी मंडळाचे अध्यक्ष

Share

कवलेवाडा जीईएसमध्ये विद्यार्थी,पालकशिक्षक सभा

गोरेगाव,दि.04ः-तालुक्यातील कवलेवाडा येथील जी. इ.एस. हाय‌स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी,पालक व शिक्षकांच्या संयुक्त सभेचे आयोजन प्राचार्य डी.एम.वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली तर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीप्रकाश रहांगडाले व पोलीस पाटील राहुल बोरकर

Share

ईबीसी शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा निर्णय

मुंबई,दि.04 – राज्यातील विविध महाविद्यालये-शैक्षणिक संस्थांमध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Share

नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम,ओबीसी मुलीमध्ये श्रुती कानडे प्रथम

पुणे,दि.03 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे. महिलांमधून सांगलीच्या शीतल बंडगर, तर मागासवर्गीयातून ठाण्यातील प्रमोद केदार प्रथम आले

Share