31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 7, 2014

कुशल वक्तृत्व आणि संघटन कौशल्ङ्म असलेला उमेदवार

तिरोडा-तिरोडा विधानसभा ‘तदारसंघाच्ङ्मा ङ्मेत्ङ्मा १५ ऑ्नटोंबरला होऊ घातलेल्ङ्मा निवडणुकीकरिता ङ्मावेळी सर्वच राजकीङ्म पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत.ङ्मातही ङ्मा ‘तदारसंघात जिल्हा परिषदेच्ङ्मा सत्तेत सहभागी राहिले...

शिवसेनेला संधीचे सोने करण्याची गरज!

गोंदिया-जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला असून शिवसेनेलाही आता आपली खरी ओळख आणि ताकद दाखविण्याची संधी मिळाली आहे. गेल्या २५ वर्षापासून असलेली युती तोडून...

आमदार निधीतून मतदारसंघाचा विकास केला-आ.बडोले

नवेगावबांध- अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने २००९ च्या निवडणुकीत मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पोचलो. त्या जनतेच्या भावनांचा आदर आणि विकासाची कास ओळखून आपल्या स्थानिक विकास...

प्रफुल्ल पटेल यांचा प्रचार दौरा

गोंदिया- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात दौèयावर येत आहे....

भंडा-यात उद्धव ठाकरेंची सभा रविवारी

भंडारा- येत्या १५ ऑक्टोबरला होणाèया महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्ह्याच्या दौèयावर आहेत. स्थानिक दसरा मैदानात रविवारी ५...

नरेंद्र मोदी रविवारी गोंदिया

गोंदिया- महाराष्ट्र विधानसभेच्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. मोदी...
- Advertisment -

Most Read