40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 3, 2014

मिहानला गती येणार-मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर-विदर्भातील उद्योगधंद्याला वेगाने चालना देण्यासाठी मिहान प्रकल्प पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी आज एका दिवसात अनेक महत्त्वाचे उपाय केले गेले. महागडी वीज हा...

बंगला न सोडणारे मंत्री

मुंबई - राष्ट्रपती राजवट संपून नवीन सरकार आले तरी आघाडी सरकारच्या ४१ पैकी २२ मंत्र्यानी सरकारी बंगले अद्याप रिकामे केलेले नाहीत, अशी माहिती आरटीआय...

खातेवाटप ; गृहखाते मुख्यमंत्र्यांकडेच

मुंबई - महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या भाजप सरकारचे खातेवाटप जवळपास निश्चित झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते आपल्याकडे ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस...

उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचा हट्ट कायम

मुंबई - शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपदाचा आग्रह कायम ठेवला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या मित्राबरोबर वाटचाल तर करायची आहे. पण, त्याबद्दलचा निर्णय दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व...

मुख्यमंत्र्यांची चैत्यभूमीला भेट

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी दादरच्या सावरकर राष्ट्रीय स्मारकास तसेच शिवाजी पार्कमधील...

विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस सांगणार दावा

मुंबई- भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे शिवसेनेने जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच दावा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट...

कार्तिकीची महापूजा एकनाथ खडसेंच्या हस्ते

सोलापूर - दरवर्षी प्रथेप्रमाणे कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. पण नव्या सरकारमध्ये हे पद नसल्याने महापुजेचा मान ज्येष्ठ मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांना मिळाला...

राज ठाकरेंनी घेतली पाथर्डीतील दलित कुटुंबीयांची भेट !

पुरोगामी महाराष्ट्राला हादरावून सोडणार्‍या पाथर्डी दलित हत्याकांड प्रकरणी आरोपी अजूनही मोकाटाच आहेत. या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर राजकीय पक्षांनी पाथर्डीकडे धाव घेतलीये. मनसेचे अध्यक्ष...
- Advertisment -

Most Read