36.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Nov 25, 2014

मोदींच्या विधानसभा क्षेत्रात तीन लाख बोगस मतदार

वाराणसी- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून तब्बल ३ लाख ७१ हजार ७८४ मतांनी विजयी झाले होते. याच विधानसभा क्षेत्रात ३ लाख ११ हजार ५७...

मोदी पुराणांवर विज्ञान लादत आहेत – गोगई

गुवाहटी (पीटीआय) - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुराणांवर विज्ञान लादत आहेत तर दुसरीकडे शास्त्रज्ञांचे कौतुकही करुन दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण...

अदानीची खासगी क्षेत्रात ‘पॉवर’

तिरोडा (महाराष्ट्र)-चार महिन्यांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सलग दुसरा खरेदी व्यवहार पार पाडत अदानी पॉवर कंपनी ही देशातील सर्वात मोठी खासगी ऊर्जानिर्मिती कंपनी बनली आहे. कंपनीने...

अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाचे शुक्रवारपासून चर्चासत्र

रामटेक-विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयातील अर्थ-वाणिज्य शिक्षक मंडळाचे द्वैवार्षिक चर्चासत्र २८ व २९ नोव्हेंबरला रामटेक, गडमंदिर रोडवरील नरेंद्र तिडके महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे...

‘वर्ल्ड नंबर वन’ होण्याचे सायनाचे लक्ष्य

हैदराबाद – चायना ओपन सुपर सिरीज स्पर्धेचे जेतेपद पटकावणा-या भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. चायनाचे जेतेपद पटकावत जागतिक क्रमवारीत नवव्या...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा:उद्धव

औरंगाबाद - दुष्काळाच्या भीषण संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे वीजबिल आणि पीक कर्ज माफ करण्याची मागणी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार)...

देवरांच्या निधनामुळे भाजपसमोर पुन्हा पेच

मुंबई - काँग्रेसचे राज्यसभा सदस्य मुरली देवरा यांच्या निधनामुळे रिक्त होणार्‍या जागेवरून आता पुन्हा एकदा राज्यात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. या रिक्त जागेवर भाजपला...

कोळसा घोटाळ्यात मनमोहन सिंग यांची चौकशी का नाही?, न्यायालयाचा सवाल

नवी दिल्ली- कोळसा खाणवाटक गैरव्यवहाराच्या प्रकरणात तत्कालीन कोळसा मंत्रालयाची सूत्रे सांभाळलेले आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चौकशी का केली नाही? असा सवाल विशेष...

काळ्या पैशांवरुन लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी लोकसभेमध्ये काळया पैशांच्या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच तृणमुल काँग्रेसच्या खासदारांनी सभापतींसमोरच्या...

नक्षलग्रस्त भागात रिक्त पदांबाबत नवे धोरण-मुख्यमंत्री

गडचिरोली : जिल्ह्यात शासनाच्या अनेक विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. येथे अधिकारी येण्यासाठी तयार होत नाही. कारण बदल्यांसाठी असलेले निकष यापूर्वी पाळल्या गेले...
- Advertisment -

Most Read