40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Dec 2, 2014

सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली

नवीदिल्ली (पीटीआय)- पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात २.२५ तर डिझेलच्या उत्पादन शुल्कात १ रुपयांची...

भारताच्या ७८ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर पाकिस्तानचा कब्जा

नवी दिल्ली (पीटीआय)- भारताच्या जम्मू-काश्मीरमधील ७८ हजार चौरस मीटर जमिनीवर पाकिस्तानने १९४८ पासून अनधिकृतपणे कब्जा केला आहे, अशी माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री...

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी?

मुंबई - शिवसेना आणि भाजपामध्ये अखेर मनोमिलन झाल्याचे वृत्त असून आज संध्याकाळपर्यंत याची अधिकृत घोषणा होईल अशी चिन्हे आहेत. भाजपाने शिवसेनेला १२ मंत्रिपद द्यायची...

भाजपविरोधात बोलू नका!: उद्धव ठाकरे

मुंबई-सार्वजनिक ठिकाणी बोलताना, सोशल साइटवर मतप्रदर्शन करताना भाजपच्या विरोधात बोलणे टाळा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना नेते व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. विधानसभा...

माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचे निधन

मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.आर. अंतुले यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच कँडी...
- Advertisment -

Most Read