मुख्य बातम्या:

Monthly Archives: January 2015

रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री

नागपूर : रस्त्यावरील सर्वाधिक अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम हा आपल्या दैनंदिन सवयीचा अविभाज्य भाग व्हावा याकरिता युवकांनी अपघात टाळण्यासाठी जनजागृती मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहन

Share

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मैदानी खेळास प्राधान्य द्यावे – महासंचालक चंद्रशेखर ओक

मुंबई : मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात टी.व्ही., मोबाईल, संगणकावर खेळण्यापेक्षा मैदानी खेळास प्राधान्य द्यावे, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांनी

Share

मिग-२१ कोसळले,वैमानिक सुरक्षित

जामनगर-गुजरातमध्ये जामनगर येथे भारतीय वायुदलाचे मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळले. वैमानिक या अपघातातून वाचला. आठवड्याभरात मिग विमान कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी मंगळवारी २७ जानेवारी रोजी राजस्थानमधील बाडमेर येथे

Share

बाजपेयी चौकात इसमाची हत्या,तर महिलेचा हत्येचा प्रयत्न

गोंदिया-दि.31-शहर पोलीस ठाणेंतगर्त येणार्या बाजपेयी चौकातील एका पडक्या घरामध्ये एका इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना आज शनिवारी उघडकीस आली.हत्या करण्यात आलेल्या इसमाची ओळख पटली असून मृतकाचे नाव लालू सदाशिव जायस्वाल

Share

नोकरीच्या नावाखाली ११ लाखाने फसवणूक

यवतमाळ , दि. ३१ – शिक्षण संस्थेत शिपाई व शिक्षण पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ११ लाख रुपयाने फसवणूक केली. याप्रकरणी कोटंबा येथील शिक्षण संस्था अध्यक्ष विजय डांगे विरुद्ध

Share

विविध प्रकारच्या ग्रंथवाचनानेच संस्कृतीचे दर्शन होते – संजय राठोड

यवतमाळ, दि. 31 : ग्रंथ हेच मानवाचा खरा गुरु आणि मित्र आहे. प्रत्येकाने ग्रंथांच्याबाबतीत हे तत्व आत्मसात केल्यास कोणीही जिवनाच्या कोणत्याही स्तरावर अपयशी होवू शकणार नाही. ग्रंथांमुळेच आपल्याला विविध प्रकारच्या

Share

घोनसरा येथील युवकाचा खून

आर्णी , दि ३१ – तालुक्यातील घोनसरा येथील युवकाचा ईवळेश्वर शिवारात अनैतिक संबधातून खून करण्यात आल्याची घटना सकाळी आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. उबेद खान (२२) रा. घोनसरा असे मृताचे

Share

सेरेना विल्यम्सकडे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

मेलबर्न, दि. ३१ – जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोव्हाचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. सेरेनाचे करिअरमधील हे १९वे ग्रँडस्लॅम असून तिने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन

Share

भरवस्तीत काळवीटाचे धड नसलले शीर आढळले

गोंदिया-देवरी येथील त्रिमूर्ती कॉलनीत प्रा.वर्षा नवदेवे/गंगणे यांच्या घरासमोर आज, शनिवारला पहाटेच्या सुमारास काळवीटाचे धड नसलले शीर सापडल्याने कमालीची खळबळ उडाली. शिकार करून त्याच्या मासाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. ते शीर

Share

खासदार प्रफुल पटेल रविवारी गोंदिया भंडारा जिल्ह्यात

गोंदिया-राज्यसभेचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल रविवारी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या दौयावर येत आहेत.ते दुपारी 1 वाजता भंडारा येथे नागरिकांशी भेट घेणार आहेत.त्यानंतर तीन वाजता साकोली येथे

Share