29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jan 17, 2015

शिक्षक समितीने नोंदविला असर संस्थेचा निषेध

गोंदिया- राज्यातील जिल्हा परिषद शाळामधील शिक्षणाची माहीती सवेर्क्षणातून गोळा करुन तो अहवाल प्रकाशित करणार्या संस्थेचा निषेध नोंदविण्यासाठी आज शनिवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या...

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठीची संगणक प्रशिक्षण योजना फसली

नागपूर-राज्यातील एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने विशेष बाब म्हणून राज्य शासनाने संगणक प्रशिक्षणाची योजना राबविली. मात्र,...

उसावर तोडगा नाहीच, शिष्टमंडळ रिकाम्या हाती माघारी !

दिल्ली-राज्यात पेटलेल्या उसाच्या प्रश्नी आज (शनिवारी) राज्य सरकारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिल्ली गाठली. अर्थमंत्री अरूण जेटली आणि अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट...

सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या पोलिसांना दुप्पट पगार !

धुळे : केंद्रात मोदींनी अच्छे दिनची घोषणा दिली आणि आता महाराष्ट्रात पोलिसांना काही प्रमाणात अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी काम...

स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान ‘तेजस’

बंगळुरु- तब्बल 32 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हलक्या वजनाचे लढाऊ विमान 'तेजस' दृष्टिक्षेपात आले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) शनिवारी एका छोटेखानी...

मावळते सीईओ शिंदेंचा निरोप समारंभात सत्कार

गोंदिया- जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात काम करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीतही आपण सर्वांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्यामूळे आपण विकासाची अनेक कामे...

खोटे आश्वासन देऊन ‘आप’ जनतेला केले भ्रमित

नवी दिल्ली- दि‍ल्ली विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय पक्षांची एकमेकांवर आरोप-प्रत्‍यारोपाची मालिका सुरु झाली आहे. कॉंग्रेसने आज (शनिवारी) आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय...

दहशतवादी हल्ल्यात पोलीस शहीद

श्रीनगर – आज सकाळी दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी होमशालीबागचे नॅशनल...

किरण बेदींच्या ‘भपकेबाजी’वर भाजप नेते नाराज

नवी दिल्ली - देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी शुक्रवारी दिल्लीतील भाजप कार्यालयात गेल्या होत्या. त्यांचे स्वागत देखील झाले, मात्र दिल्ली भाजपमधील एक...

निकवर्तीयांना आता आठ लाखांची नुकसान भरपाई

मुंबई,-वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कुणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना आतापर्यंत पाच लाख आणि जखमींना साडेसात हजार रुपयांची शासकीय मदत दिली जात होती. मृतांच्या वारसांना दिल्या जाणार्‍या...
- Advertisment -

Most Read