35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 21, 2015

मुख्याधिकारी, अभियंत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

मंगरूळनाथ-येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांच्या विरोधात घर बांधकामासाठी हवी असलेली परवानगी व नकाशा यामध्ये अफरातफर केल्याची तक्रार मो. तरीक मो. याकूब...

भारतात दरवर्षी १० लाख मुलांचा कुपोषणाने मृत्यू

वृत्तसंस्था नवी दिल्ली-२०२० पर्यंत भारत जागतिक महाशक्ती होण्याची शक्यता वर्तविली जात असताना प्रत्यक्ष वस्तुस्थिती किती भीषण आहे, हे युनिसेफच्या एका ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे....

काँग्रेसवर नामूष्की, नेताही गेला अन् वेबसाईटही

नवी दिल्ली, दि. २१ - विधानसभा निवडणुकीमुळे ऐन थंडीतही दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून उमेदवारी न मिळाल्याने पक्षाला रामराम ठोकणा-या नेत्यांची संख्याही...

परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात मुख्यमंत्री यशस्वी होतील-रावसाहेब पाटील दानवे

मुंबई-स्वित्झर्लंडमधील डावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात निश्चितच यश मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे...

ओबामांच्या दौऱयाच्या निषेधार्थ नक्षल्यांची ‘भारत बंद’ची घोषणा

गडचिरोली-प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा राजपथावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याच्या निषेधार्थ २६ जानेवारीला 'भारत बंद'ची घोषणा नक्षलवाद्यांनी केली आहे. गडचिरोली...

टोलविरोधात मुख्यमंत्र्यांच्या काकू रस्त्यावर

नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि भाजपच्या माजी आमदार शोभा फडणवीस टोल वसुलीविरोधात आज (बुधवारी) रस्त्यावर उतरल्या. शोभा फडणवीस यांच्यासह अनेक भाजप कार्यकत्यांनी...

दारूबंदीला दारूविक्रेत्यांचे कोर्टात आव्हान

चंद्रूपर, दि. २१ - चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण दारुबंदीच्या निर्णयाला दारूविक्रेत्यांनी कोर्टात आव्हान द्यायचे ठरवले आहे. दारूबंदीसाठी फक्त एका जिल्ह्याला टार्गेट करून फायदा नसल्याचे...

अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून

नवी दिल्ली, दि. २१ - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेश २३ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून २८ फेब्रुवारीरोजी अर्थमंत्री अरुण जेटली हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत....

केंद्रीय आरोग्य पथकाची सामान्य रुग्णालयाला भेट

गोंदिया, दि. २1 : जिल्हयातील आरोग्य सेवेचे संनियत्रण, मुल्यमापन, सबलीकरण व श्रेणीवर्धन करण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य पथक दिल्ली यांनी नुकतीच जिल्हा सामान्य रुग्णालय...

वृत्तपत्रे व पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागणार

महासंचालकांसमवेत सेवा संघ पदाधिकाèङ्मांची निर्णायक बैठक मुबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील वृत्तपत्रे व पत्रकारांचे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्ङ्मासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासंबंधी लवकरच मुख्यमंत्र्यासमवेत सविस्तर बैठक होऊन ठोस...
- Advertisment -

Most Read