31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 25, 2015

ओबामांच्या ‘गॉड ऑफ ऑनर’चं नेतृत्व केलं विंग कमांडर पूजा ठाकूरनं !

नवी दिल्ली - देशभरात घडणार्‍या महिलांवर अत्याचाराच्या घटना आणि महिलानं कमी लेखणार्‍या पुरूष प्रधान संस्कृतीला आज एक सणसणीत चपराक लगावली गेलीये.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचं...

शिष्यवृत्ती घोटाळयात आणखी दोघांना अटक

गडचिरोली,-बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. प्रशांत सेलोकर व दुर्गा वाघरे अशी आरोपींची नावे असून, त्यांना ३१ जानेवारीपर्यंत...

दोन हजारांहून अधिक शाळांचे अनुदान सहा वर्षांपासून रखडले

बीड-गेली अनेक वर्षे कायम विनाअनुदानित शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करणाऱ्या साडेबारा हजार शिक्षकांना २००९ मध्ये आशेचा किरण दिसला होता. सरकारने 'कायम' शब्द वगळल्याने आज ना...

मेडिकलचे ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त भटके यांच्यासह ओबीसी संवर्गात मोडणारे चारशे विद्यार्थी मागील तीन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित...

स्थायी समितीत नियुक्तीसाठी ‘लॉबिंग’

अमरावती : महापालिकेत ‘मलईदार’ समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीत नियुक्तीसाठी अनेक नगरसेवकांनी नेत्यांकडे ‘लॉबिंग’ सुरु केले आहे. स्थायी समितीची सदस्य संख्या १६ असून...

ज्येष्ठ समीक्षक मधुकर हातकणंगलेकर यांचे निधन

मुंबई, दि. २५ - मराठी साहित्य क्षेत्रात समीक्षेचा मानदंड म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी...

पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय चौक्यांवर गोळीबार

जम्मू - जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर आज (रविवार) सकाळी पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू...

ओबामांची गांधीजींना आदरांजली; भारतात आगमन

नवी दिल्ली, दि. २५ - तीन दिवसीय भारत दौ-याकरिता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे रविवारी सकाळी दिल्लीतील विमानतळावर आगमन झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त रॅली

गोंदिया, दि.25 : 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त आज (ता.25) इंदिरा गांधी स्टेडियम येथून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नरेंद्र लोणकर यांनी...
- Advertisment -

Most Read