36.6 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Feb 2, 2015

आदिवासींच्या आरक्षणावरील आक्रमण खपवून घेणार नाही- आदिवासी विकास मंत्री सवरा

राष्ट्रीय कोयापुनेम गोंडवाना महाअधिवेशनाचे उदघाटन गोंदिया,दि.२ : आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या योजना राबविण्यामागचा उद्देश आदिवासी बांधव विकासाच्या प्रवाहात...

वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत सहानुभूतीचा दृष्टीकोन-केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री जावडेकर

मुंबई- वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबद्दल केंद्र सरकारला चिंता वाटत असून या समस्येवर उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारने काही प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार त्यावर सहानुभूतीने विचार...

राजू शेट्टींनी आता नागपुरात आंदोलन करावे – अजित पवारांचा टोला

कोल्हापूर-शेतकऱयांच्या प्रश्नावर राज्यातील युतीचे सरकार काहीच भूमिका घेत नसताना, शेतकऱयांचे नेते म्हणवून घेणारे राजू शेट्टी गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित करीत माजी उपमुख्यमंत्री...

दिल्ली विधानसभा: केजरीवालांची उमेदवारी रद्द?

दिल्ली-निवडणूक आयोग आणि आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी नोटीस बजावली आहे. केजरीवाल यांचा उमेवादीर अर्ज रद्द व्हावा...

छत्तीसगडः नक्षल्यांच्या हल्ल्यात 2 पोलिस शहिद

रायपूर- छत्तीसगडमधील कंकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस शहिद तर 12 जण जखमी झाल्याची घटना आज (सोमवार) सांयकाळी घडली आहे. छत्तीसगडचे पोलिस व सीमा...

ओबीसींचे राजकीय आरक्षण हा मनुवाद्यांचा कुटिल डाव!

खेमेंद्र कटरे/सुरेश भदाडे गोंदिया- समाजाच्या तळागाळातील नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या न्याय देण्याच्या उद्देशाने भारतीय राज्यघटनेत घटनाकारांनी आरक्षणाची तरतूद ही घटनेच्या ३४० कलमान्वये केली....

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंविरोधात औरंगाबाद कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट

औरंगाबाद- कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी अपहार प्रकरणी कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीस सतत गैरहजर राहिल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना औरंगाबाद कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट...

धार्मिक स्वातंत्र्याबद्दलचे ओबामांचे मत दुर्देवी – केंद्रीय गृहमंत्री

भीमसमुद्रा - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्यावर जे विधान केले ते दुर्देवी असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्यक्त...

भ्रष्टाचाराप्रकरणी भुजबळांची चौकशी होणारच

नवी दिल्ली, दि. २ - सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना दणका दिला आहे. भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी...

आंध्र प्रदेशच्या खासदार गीता यांना स्वाइन फ्लू

विशाखापटणम- आंध्र प्रदेशातील कॉंग्रेसच्या खासदार के. गीता यांना स्वाइन फ्लू झाला असून, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी...
- Advertisment -

Most Read