36.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Feb 12, 2015

बालगृहांच्या निधीवर सरकारचाच डल्ला !

मुंबई बालगृहांच्या १२५ कोटींच्या प्रलंबित अनुदानापैकी महिला व बालविकास विभागाच्या अन्य योजनेतून वळते करून ते बालगृहांना देण्याची शिफारस केलेल्या ४३ कोटींच्या निधीतून १५ कोटी रुपये...

परेड पर 100 करोड़, किसानों पर क्यों नहीं : सुप्रीम कोर्ट

मुंबई/ नई दिल्ली. किसानों को मुआवजा देने से बचने के लिए सुप्रीम कोर्ट पहुंची केंद्र सरकार को कोर्ट ने कड़ी फटकार लगाई है।...

…तब केजरीवाल को दरवाजे से लौटाया था मोदीने

फाइल फोटो : गुजरात के पाटन जिले के खरोई में केजरीवाल की कार पर हमला हुआ था। नई दिल्ली। वक्त बदलते देर नाही लगती। एक...

नागरिकांचा अधिकाऱ्यांना घेराव

सुविधा न देताच पुनर्वसित गावाचे ग्राम पंचायतीला हस्तांतरण वर्धा- जिल्ह्यातील सुकळी प्रकल्पांतर्गत मौजा नटाळा या गावाचे पुनर्वसन वर्धा शहरालगत होते. पण पुनर्वसन निर्णयानुसार, या...

आदिवासी वस्तीगृहातील अन्नात अऴ्या,विद्याथ्यार्चा जेवणावर बहिष्कार

गोंदिया: शहरातील सिव्हील लाइन परिसरात आदिवासी विद्याथ्र्यांचे शासकीय निवासी वस्तीगृह आहे. आज, गुरुवारी सकाळी विद्याथ्र्यांना वाढण्यात आलेल्या जेवणात चक्क अळ्या असल्याचे दिसून आले. हा प्रकार...

भिवंडीजवळ लॅाजिस्टिक हब उभारणार- मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक परिषदेत त्याची प्रचिती आली असून ‘मेक इन इंडीया’ च्या धर्तीवर ‘मेक इन...

पुण्यातील एसपी कॉलेजच्या प्राचार्यांना अटक

पुणे- प्रसिद्ध सर परशुरामभाऊ महाविद्यालय म्हणजेच एसपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांना आज पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह कॉलेजमधील तिघांना...

24 फेब्रुवारीला दिल्लीत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार

पुणे- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 24 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत भूमी संपादन व शेतक-यांच्या प्रश्नावरून...

35 वर्षांत पहिल्यांदा मेंबर्ससाठी बंद झाला ‘क्‍लब’

अहमदाबाद- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय आणि सून रिशिता यांच्या विवाहाचे रिसेप्शन आज (गुरुवारी) कर्णावती क्लबमध्ये होणार आहे. या रिसेप्शनसाठी...

मुस्लिमांनाही चार लग्नांचा अधिकार नाही : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : मुस्लिम पर्सनल लॉ मुस्लिम पुरुषांना चार बायकांशी विवाह करण्याची परवानगी देतो, मात्र घटनेच्या कलम 25 अंतर्गत हा बहुपत्नीत्त्व हा मूलभूत अधिकार...
- Advertisment -

Most Read