39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 3, 2015

३० एप्रिलपर्यंत विदर्भ द़या, अन्यथा पुतळे जाळू

गडचिरोली,-: भाजपाने १९९७ च्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडल्याचे सांगून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मते मागून केंद्र व राज्यात सत्ता मिळविली. मात्र सत्ता मिळताक्षणीच...

गडकरींच्या पुढाकाराने स्थापन गृहनिर्माण प्रकल्पात घोटाळे

मुंबई - कायद्याचे उल्लंघन करून कामगारांकडून लाखो रुपये उकळून निकृष्ट घरे देण्याचे प्रकरण नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत उघडकीस आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...

काळ्या धनाच्या प्रस्तावावर मोदी सरकारला राज्यसभेत झटका

नवी दिल्ली - फर्डे वक्ते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तासाभरापेक्षा अधिक वेळ झालेल्या भाषणानंतर राज्यसभेत सरकारला एका प्रस्तावावर झटका बसला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील एका...

“बनावट शिष्यवृत्ती’ चौकशीसाठी “एसआयटी’

मुंबई/गडचिरोली - अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाचे प्रवर्ग वगळता इतर ओबीसी, डीटी, एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क परिपूर्तीमध्ये बनावट विद्यार्थी...

आप के घमासान पर केजरीवाल ने तोड़ी चुप्पी, कहा बुरी लडाई में नहीं पड़ूंगा

नयी दिल्ली। आम आदमी पार्टी की दिल्ली में सरकार बनते ही पार्टी के भीतर घमासान शुरु हो गया है। पार्टी के नेता एक दीसरे...

मुंबईतील 42 हजार सफाई कामगारांना मालकी हक्काचे घरे देणार- सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

मुंबई, दि. 3:बृहन्मुंबईतील 42 हजार सफाई कामगारांना मालकी हक्काचे घरे देण्यात येणार असल्याची घोषणा शासनाचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप...

प्रशासकीय इमारतीच्या बांधकामात कच्या विटा

गोंदिया : गेल्या जुलै महिन्यात मोठा गाजा-वाजा करून लोकार्पण करण्यात आलेल्या शहरातील नवनिर्मित उड्डाणपुलाच्या बांधकामाची पोल-खोल झाली असून अवघ्या पाच-सहा महिन्ङ्मातच पुलावर खड्डे...

१७५० किशोरवयीन मुलींना सोलर टेबल लॅम्प वितरित

गोंदिया-तिरोडा येथील अदानी फाऊडेंशनच्यावतीने शिक्षणाच्या क्षेत्रात मुलींच्या उज्वल भविष्यासाठी एक पाया घालण्यात आला.ज्यामध्ये इयत्ता ९ व १० वी च्या मुलींना सोलर टेबल लॅम्प वितरित...

तिरोड्याचे आमदार रहांगडालेनी जिल्हाधिकाèयासोबत केली पाहणी

गोंदिया-गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.सर्वाधिक नुकसान तिरोडा विधानसभा क्षेत्रातील गावात झाले असून तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले...

सोशल मिडीया आव्हान नसून संधी-प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली- सोशल मिडीयाचा वाढता प्रभाव हे आव्हान न मानता त्याला संधी मानून शासनाचा प्रभावी जनसंपर्क करण्याचे आवाहन केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री...
- Advertisment -

Most Read