40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 26, 2015

अमरावती जिल्ह्यातील उमरखेड येथे संत्रा गुणवत्ता उपकेंद्र सुरु करणार- एकनाथराव खडसे

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील उमरखेड येथे संत्रा गुणवत्ता केंद्राचे उपकेंद्र सुरु करण्यात येईल. त्यासाठी एक कोटी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे...

गोंदिया जिल्हा रुग्णालयाच्या 58 पदांना मुदतवाढ

गोंदिया-राज्यसरकारच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आरोग्य सेवा खंडीत होऊ नये तसेच रुग्णांना सेवा मिळावी या हेतून गोंदियातील कुवरतिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थायी 58 पदांना आज...

गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी

मुंबई- राज्यसरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आज काही महत्वाच्या आयएएस अधिकायाच्या बदल्या केल्या त्यामध्ये गोंदियाचे जिल्हाधिकारी डाॅ.अमित सैनी यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून बदली केली.तर कोल्हापूरचे...

१०१ नद्यांमधून जलवाहतुकीचा मार्ग मोकळा : गडकरी

महाराष्ट्रातील ११ नद्या नवी दिल्ली-महाराष्ट्रातील ११ नद्यांसह देशातील १०१ नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग घोषित करण्याबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, अशी माहिती...

आश्रमशाळेतील मुलीचा संशयास्पद मृत्यू

लातूर :तालुक्यातील काटगाव तांडा येथील साने गुरुजी आश्रमशाळेत इयत्ता सहावी वर्गातील १२ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. आश्रमशाळेतील शिक्षकांनी मयत मुलीबाबत...

वाचन संस्कृतीमुळे बौद्धीक विकासाला चालना – डॉ. रवी धकाते

गोंदिया : इंटरनेटच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. मात्र पुस्तके व ग्रंथाचे महत्त्व आजही कायम आहे. वाचन संस्कृतीमुळे बौद्धीक विकासाला चालना मिळते, असे...

राज्यातील प्रत्येक शहर ‘स्मार्ट’ बनविणार- मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण झालेले पाणी प्रश्न, दळणवळण, पायाभूत सुविधांचा अभाव इत्यादी समस्यांचे निराकरण करण्यासाठी निश्चित वेळेमध्ये प्रत्येक शहराचा विकास आराखडा तयार...

शिष्यवृत्ती योजनेसाठी नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करण्याबाबत धोरण ठरविणार- सामाजिक न्याय मंत्री

मुंबई : केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेत नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करण्याबाबत तंत्र शिक्षण विभाग व सामाजिक न्याय विभाग एकत्रित अभ्यास करुन शिष्यवृत्ती योजनेसाठी नवीन...

विठ्ठल मंदिराच्या गाभा-यात 6 वर्षीय मुलीला सर्पदंश

पंढरपूर- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 6 वर्षाच्या मुलीला सर्पदंश झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. संबंधित मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले...

भारताचे फायनलचे तिकीट कापले, 95 धावांनी कांगारु विजयी

सिडनी - वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 95 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. ऑस्ट्रेलिायने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 7 विकेट गमावत 328...
- Advertisment -

Most Read