30.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Apr 14, 2015

‘बाबासाहेबांआधी मदर तेरेसांना भारतरत्न का?’, सरकार्यवाह भैय्याजी जोशींचा सवाल

नवी दिल्ली: बाबासाहेब आंबेडकर यांच्याआधी किमान 10 वर्ष काँग्रेसनं मदर तेरेसांना भारतरत्न देऊन कसे गौरवलं? असा सवाल करुन संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी नव्या...

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भर बैठकीत मंदा म्हात्रे, वर्षा भोसले यांच्यात हाणामारी

नवी मुंबई : भाजपाच्या प्रदेश सचिव वर्षा भोसले यांनी त्यांच्याच पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. सीबीडी येथे झालेल्या...

तीन जहाल नक्षल्यांना अटक

गडचिरोली--: जिल्हा पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत वडगाव येथून ३ जहाल नक्षल्यांना अटक केली आहे. कालिदास उर्फ रामसाय चमरु दुगा(२५),...

कॉंग्रेसच्या महिला आमदाराला अटक,कार चोरणार्‍यासोबत साटेलोटे

गुवाहाटी वृत्तसंस्था- बोरखोलाच्या कॉंग्रेसच्या आमदार रूमी नाथ यांना आसाम पोलिसांनी आज (मंगळवारी) अटक केली. देशातील विविध भागातल्या सुमारे 4552 कार चोरणारा आरोपी अनिल चौहान...

मालेगावची दोन मुले पूर्णगड खाडीत बुडाली

रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड येथील खाडीत पोहण्यासाठी उतरलेले दोघेजण मंगळवारी बुडाले. यापैकी एकाचा मृतेदह सापडला असून दुस-याचा शोध सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून काही...

पर्यटकांसाठी ताडोबात सफारीकरीता खुल्या गाड्या

चंद्रपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात टाटा मोटर्स कंपनीच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. त्याचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रगतीसाठी मार्गदर्शक

सामाजिक समता सप्ताह : प्रबोधन कार्यक्रमातील वक्त्यांचे मत गोंदिया:भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व घटकांना पुढे ठेवून आदर्श राज्यघटना लिहिली. देशातील शोषित, पिडीत, वंचित घटकांना न्याय...

जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांना पंतप्रधानांनी दिले महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण

मुंबई : जर्मनी येथे सुरू असलेल्या उद्योग-व्यापार मेळाव्यात राज्यातील गुंतवणूक संधींचे व्यासपीठ असलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या आकर्षक स्टॉलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली....

पुढील वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करणार- राजकुमार बडोले

मुंबई : धर्म, जातपात याच्यापुढे जाऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधानाच्या मार्गाने जनमाणसात रुजविण्यासाठी डॉ.आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करुया. २०१५-१६...

इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार – अर्थमंत्री ना.मुनगंटीवार

चंद्रपूर- मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी राज्य शासन निधीची कमतरता पडू देणार नाही...
- Advertisment -

Most Read