29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Apr 28, 2015

नांदेडच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या शैलजा स्वामी

नांदेड- नांदेड महापालिकेसाठी मंगळवारी (ता. 28) झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या शैलजा किशोर स्वामी यांची महापौरपदी व कॉंग्रेसचेच शफी अहेमद कुरेशी यांची उपमहापौरपदी निवड झाली. मंगळवारी...

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र: सहा सदस्यीय समिती गठित

गोंदिया:राज्यात विविध ठिकाणी कार्यरत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाने प्रलंबित प्रकरणे...

शासकीय सेवा मिळणार ठराविक कालावधीत, सेवा हमी कायदा लागू

वृत्तसंस्था मुंबई- सेवा हमी कायद्याच्या विधेयकावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज स्वाक्षरी केली. आजपासून हा कायदा राज्यसभरात लागू झाला आहे. यात शासकीय सेवा जनतेला मिळण्यासाठी...

उद्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाची निवड

मुंबई : बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधींची बैठक होत असून या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाच मुदतवाढ...

विविध योजनांच्या समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास शक्य – मोहन राठोड

वर्धा : विविध योजनांच्या समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास सहज शक्य आहे. प्रत्येक योजना आपल्या गावात यावी यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक सतर्क असल्यास गावाच्या विकासाला...

अन्न धान्य वितरणाबाबतचे कायदे कठोर करणार – गिरीष बापट

मुंबई : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित होणारे अन्नधान्य उचित घटकांपर्यंत व्यवस्थितरित्या आणि वेळेवर मिळेल यासाठी कायदे कठोर करण्यात येतील, असे अन्न, नागरी पुरवठा...

इस्त्राईलच्या भूमीत महाराष्ट्राचा सन्मान : अग्रीटेकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : इस्त्राईलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील ॲग्रीटेक या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्त्राईलचे कृषीमंत्री यायीर शमीर यांच्या हस्ते...

अति.मुकाअ पाडवी,डेप्युटीसीईओ पुराम ला शासनाकडे पाठविण्याचा निर्णय

सर्वसाधारण सभेतच घेतला बीडीओ जमईवारने अति.मुकाअचा प्रभार भाजपचे बहुतांश सदस्य सभेला गैरहजर गोंदिया-जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी स्थगित झालेली सर्वसाधारण सभा मंगळवारला सुरू होताच सदस्यांनी पुन्हा लपा...

इळुकचुआ जंगलात नक्षल्ङ्मांचे स्पोटक साहित्य

गोंदिङ्मा पोलिसांच्ङ्मा तपास मोहिमेला यश गोंदिय-गेल्या काही दिवसापासून गोंदिङ्मा जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात नक्षल्ङ्मांच्या हालचाली कमी झाल्ङ्माचे प्रमाण वाढले आहे.त्यातच गडचिरोली जिल्हा पोलिसांनी मोहीम राबवून नक्षल्ङ्मांना पकडण्याची...

राज्यात ३० एप्रिलला चक्का जाम

मुंबई : केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ता वाहतूक आणि सुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी वाहतूक संघटनांनी ३० एप्रिलला चक्का जामची हाक दिली आहे. या आंदोलनाअंतर्गत राज्यातील...
- Advertisment -

Most Read