31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: May 14, 2015

रेल्वेच्या धडकेने ट्रक्टरचे तुकडे

गोंदिया,दि.14-गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमागार्वर सायकांळी गोंदिया-चंद्रपूर लोकल प्रवासी रेल्वेगाडीने सौदंडजवळील सिंदबीरी गावानजीच्या रेल्वेक्रासींगनजीक ट्रक्टरला दिलेल्या धडकेत ट्रक्टरचे दोन तुकडे झाल्याची घटना आज गुरुवारी सायकांळी साडेसहा ते...

हमीभाव वाढीचा प्रश्न केंद्राच्या कोर्टात-पालकमंत्री

धानाला अडीचशे रुपयांची प्रोत्साहन मदत पालकमंत्री राजकुमा बडोले यांची पत्रपरिषदेत माहिती गोंदिया,दि. १४ : नैसर्गीक आपत्तीमुळे राज्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आङे. त्यामुळे शेतकèयांना मदत...

भंडारा जिल्हाधिकारीपदी धीरजकुमार,तर सौ.खोडे आदिवासी विभागाच्या उपायुक्त

भंडारा,दि.14- येथील जिल्हाधिकारी श्रीमती माधवी खोडे यांची नागपूर येथील अादिवासी विभागाच्या उपायुक्त पदावर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नांदेडचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांची बदली...

जलयुक्त शिवाराच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य; येत्या पावसाळ्यात काम दृष्टिक्षेपात यावे – मुख्य सचिव

नागपूर दि. १४- कृषी उत्पादन वाढीसाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणीसाठा वाढविण्यास शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या कामांवर...

विदर्भातील पर्यटनस्थळाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न- मुख्य सचिव

नागपूर दि. १४-: विदर्भातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी केली. नागपूर विभागातील पर्यटनस्थळे, कृषी, स्वच्छ भारत अभियान,...

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर राजनाथसिंह यांचे मौन

नागपूर दि. १४- विदर्भ हे एक वेगळे राज्य व्हावे असा मुद्दा सध्या गाजतोय, त्यावर आपले मत काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह...

नागपूर कारागृहातून पळालेल्या २ कैद्यांना मध्य प्रदेशात अटक

बैतुल (मध्य प्रदेश), दि. १४ - नागपूर कारागृहातून दोन महिन्यांपूर्वी फरार झालेल्या दोन कैद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शोएब खान, प्रेम...

महाराष्ट्रातील पहिले ट्रिपल आयटी नागपूरात

गोंदिया,दि.14: महाराष्ट्रात पहिले इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच ट्रिपल आयटी नागपूरमध्ये होणार यावर आज शिक्कामोर्तब झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ही माहिती...

स्वाभिमानीला ‘लाल दिवा’: तुपकरांना मिळाले अध्यक्षपद

मुंबई दि. १४ - -महायुतीचे सरकार येऊन पाच महिने झाले तरी मित्रपक्ष स्वाभिमानी संघटनेला सत्तेपासून दूरच ठेवण्यात आले होते. अखेर या मित्रपक्षालाही एक ‘लाल...

काबुल गेस्टहाऊसवर हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू

नवी दिल्ली दि. १4-- अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील गेस्टहाऊसमध्ये भारतीय राजदुत असल्याच्या संशयावरुन तालिबान दहशतवाद्यांनी काल (बुधवार) रात्रीच्या सुमारास हल्ला केला होता. विदेशी नागरिकांमध्येही काबुल...
- Advertisment -

Most Read