31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: May 23, 2015

पॅसेंजरचे पाच डबे ‘चंपावती’च्या पुलावर घसरले

गुवाहाटी दि. २३- आसाममध्ये पश्चिम बंगालच्या अलीपूर द्वारहून गुवाहाटीला जाणार्‍या पॅसेंजर गाडीला शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. पॅसेंजर गाडीचे पाच डबे रुळावरून घसरले. रेल्वे...

गोंदिया जि.प.प.स.कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खोटेले,उपाध्यक्ष मडावी

गोंदिया,दि.23-गोंदिया जिल्हा परिषद,पचांयत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या सभेत पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आमगाव पंचायत समिती स्तरावरुन निवडून आलेले एकता पॅनलचे संचालक डी.एम.खोटेले...

युती तुटली नसती तर भाजपाची ताकद कळली नसती – देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर, दि. २३ -मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबतची युती तुटली नसली तर भाजपला स्वत:ची ताकद कळली नसती, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस...

जयललिता पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

चेन्नई, दि. २३ - अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा ६७ वर्षीय जयललिता यांनी आज पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या त्यांना निर्दोष सोडणाऱ्या निकालाने त्यांचा...

अमृता फडणवीस अपघातातून बचावल्या

मुंबई, दि. २३ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता एका भीषण अपघातातून बचावल्या. अमृता यांच्या इनोव्हा गाडीला आज काल लोअर परेल भागात...

सभेला गैरहजर राहून अधिकाèयांनी दिला पदाधिकाèयांना चाप

गोंदिया ता.२3-विकास कामाच्या आढावा बैठकीचे पूर्व नियोजन असताना आणि जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाèयांना विश्वासात घेऊनच २२ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले...

५८ हजार १२० कुटूंबाना मिळाले हक्काचे घरकूल

७ हजार ७७९ घरकुलांना मंजूरी गोंदिया, दि.२3 : सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात....

पर्यटनस्थळांची विकास कामे त्वरीत पूर्ण करा- डॉ. विजय सुर्यवंशी

जिल्हा पर्यटन समिती सभा गोंदिया, दि २3: गोंदिया नैसर्गिकदृष्टया संपन्न जिल्हा आहे. जिल्हयाचा ४७ टक्के भाग वनाच्छादित आहे. जिल्हयातील नैसर्गिक पर्यटनस्थळांना जास्तीत जास्त पर्यटक...

गोरगरिबांच्या सेवेसाठी ज्ञानाचा उपयोग करा- मुख्यमंत्री

नाशिक ता. २३: आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या यशस्वी स्नातकांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी ज्ञानाचा उपयोग करावा आणि देशभक्त पदवीधर होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र...

लोकबिरादरीचा प्रयोग राज्यस्तरावर

गडचिरोली ता.२3- जिल्ह्यातील लोकबिरादरी प्रकल्पाच्या हेमलकसा येथील निवासी आश्रम शाळेने सर्वप्रथम बोलीभाषेतून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयोग राबविला होता. त्याचे चांगले परिणाम दिसून आले....
- Advertisment -

Most Read