29 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Daily Archives: Jun 12, 2015

त्रिपुरा विद्यापीठाच्या धर्तीवर गोंडवाना विद्यापीठात बांबू अभ्यासक्रम

चंद्रपूर दि. १२-: चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्रात उत्तम दर्जाच्या वस्तू निर्माण व्हाव्या यासाठी त्रिपुरा विद्यापीठाच्या धर्तीवर गोंडवाना विद्यापीठात बांबू अभ्यासक्रम सुरु करण्याचा...

बंद उद्योग पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करणार – पालकमंत्री मुनगंटीवार

चंद्रपूर दि. १२-: ‘मेक इन चंद्रपूर’साठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून एमआयडीसीमधील उद्योग पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले....

विधानमंडळाचे अधिवेशन 13 जुलै पासून

मुंबई : विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 13 जुलै पासून सुरु होणार आहे.राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 13 जुलै...

रेशन दुकानाचा वारसा हक्क विवाहित मुलींसह सावत्र मुलांनाही

मुंबई, दि. १२-केरोसीन आणि रेशन दुकानासाठी परवानाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना दुकान देताना वारसदारांमध्ये विवाहित मुलींसह घटस्फोटीत पती – पत्नी, सावत्र मुलगा – मुलगी, दत्तक...

भाजपाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर ,खा.पटोले उपाध्यक्ष

गोंदिया दि.१२: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली असून १४ उपाध्यक्ष, पाच सरचिटणीस व १२ चिटणीसांचा समावेश...

जीवन प्राधिकरणच्या १५ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा

गोंदिया दि.१२-मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मान्यतेमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील १५ हजार कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरविकास आणि ग्रामविकास विभागाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम प्राधिकरणाला द्यावी...

पेंच टप्पा चारच्या सल्लागाराला पुन्हा मुदतवाढ

नागपूर दि.१२: महापालिका एकीकडे कामे न करणाऱ्या कंत्राटदारांवर दंड ठोठावते तर दुसरीकडे प्रकल्पांसाठी नेमलेल्या सल्लागारांना वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. हे सल्लागार स्थायी...

हायकोर्टाची आमदार होळींच्या सदस्यत्वावर टांगती तलवार

गडचिरोली दि.१२: गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी यांना अपात्र ठरविण्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना उत्तर सादर करण्यासाठी २६ जून २0१५...

व्हॉटसअपचा वापर वार्षिक नियोजन निर्मितीसाठी

चंद्रपूरदि.१२:, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावीपणे होण्यासाठी आधुनिक यंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे. या संदेशावर चंद्रपूर जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत...

शिवसेनेने घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती

भंडारा दि.१२:: भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारला घेण्यात आले. या मुलाखतीस सेना कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. प्रत्येक...
- Advertisment -

Most Read