29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Jun 23, 2015

वीज ग्राहकांना एलईडी बल्ब देण्याच्या योजनेचा शुभारंभ

मुंबई दि. २३-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईतील विधानभवनात घरगुती वीज ग्राहकांना एलईडी बल्ब देण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या महत्वाकांक्षी योजनेमुळे...

योग करताना रेल्वेमंत्री प्रभू झोपले

वृत्तसंस्था कोच्ची, दि. २३ - मोदी सरकार सत्तेवर येऊन वर्षभराचा कालावधी लोटूनही रेल्वे निद्रावस्थेत असल्याचा अनुभव मुंबईकरांना येत असतानाच आता या खात्याचे मंत्री सुरेश...

राज्यभरातील 9 हजार ग्रामपंचायतींसाठी 25 जुलै व 4 ऑगस्टला मतदान- जे.एस. सहारिया

मुंबई दि. २३-: ऑगस्ट ते ऑक्टोबर 2015 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात...

तंबाखू मुक्ती करुन चालणार नाही तर हा कार्यक्रम बहुआयामी असायला पाहिजे – डॉ.अभय बंग

गडचिरोली दि. २३-: जिल्ह्यात तंबाखू मुक्तीसाठी दंडात्मक कारवाई न करता जनजागृती, कृती, प्रचार व प्रसार, माहिती, संस्कृती व वातावरण या यासारखे बहुआयामी उपाययोजना...

वाळू तस्करांना चाप लावण्यासाठी ‘एमपीडीए’त सुधारणा : मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई दि. २३-: राज्यातील वाळू तस्करीला परिणामकारक आळा घालण्यासाठी “महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना...

राज्यातील अभयारण्यांची संख्या वाढवण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री

मुंबई दि. २३-: राज्यातील अभयारण्यांची संख्या वाढवण्याचा महत्वाचा निर्णय पुनर्रचित वन्यजीव मंडळाच्या सोमवारच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य...

महामंडळांत निधीचा पूर,राज्याची तिजोरी रिकामी

नागपूर दि. २३ - राज्याच्यातिजोरीत खडखडाट असताना शासनाच्या अखत्यारीतील महामंडळांचा ४१ हजार कोटी रुपयांचा निधी बँकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात पडून आहे. हा निधी कमी व्याजदरात...

मदर तेरेसांचा वारसा चालवणा-या सिस्टर निर्मला यांचे निधन

कोलकाता, दि. २३ - नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसांचा वारसा पुढे चालवणा-या व मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख सिस्टर निर्मला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी...

आणखी १० हत्या होतील : श्याम मानव

बुलडाणा,दि. २३-अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणाऱ्या पुरोगामी चळवळीतील नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडणे अशक्य आहे. आपल्यासह आणखी दहा कार्यकर्त्यांची हत्यादेखील होऊ शकते,...

‘ब्ल्यू मॉरमॉन’ राज्य फुलपाखरू

नागपूर दि. २३-निसर्गप्रेमींसाठी एक खूशखबर आहे. 'ब्ल्यू मॉरमॉन' या फुलपाखराला (राणी पाकोळी) 'राज्य फुलपाखरू' म्हणून मान मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी...
- Advertisment -

Most Read