40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jul 21, 2015

कर्जमाफीनंतर आता धनगर आरक्षणासाठी विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई, दि. २१ - कर्जमुक्तीनंतर आता धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी धनगराच्या वेशात विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली....

याकूबला फाशीच, सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळले

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि. २१-मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकूब मेमन याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी फेटाळून लावली आहे....

गोपीनाथ मुंडे यांच्या मातोश्रींचे निधन

बीड दि. २१- (कै.) गोपीनाथ मुंडे आणि पंडितआण्णा मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती लिंबाबाई पांडूरंग मुंडे (वय 102) यांचे आज (मंगळवार) पहाटे निधन झाले. मिळालेल्या...

घोटाळ्यांमुळे भाजपाची मान शरमेने खाली – खासदार शांताकुमार

व़त्तसंस्था नवी दिल्ली, दि. २१ - व्यापम प्रकरण, वसुंधरा राजे, पंकजा मुंडे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे देशभरात भाजपाची मान शरमेने खाली गेली आहे अशा शब्दात भाजपा...

पहिला दिवस गोंधळाचा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली, दि. २१ - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ललित मोदी प्रकरणावरुन राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहबूक करावे लागले. फरार...

विद्युत तारांच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा मृत्यू

सडक अर्जुनी दि. २१ : तालुक्यातील बाम्हणी खडकी येथील शेतकरी उद्धव भेंडारकर यांचा लहान मुलगा गणेश (गुड्डू) उद्धव भेंडारकर हा १२ व्या वर्गात शिकणारा...
- Advertisment -

Most Read