35.1 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Aug 26, 2015

बाजार समिती अध्यक्षपदी माजी आमदार मानकर

महेश मेश्राम आमगाव,दि.२६ -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. यात सभापतीपदी माजी आमदार केशवराव मानकर व...

ओडिशात नक्षलवादी हल्ल्यात 3 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था भुवनेश्वर दि. २६:- ओडिशातील मल्कानगिरी जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले आहेत. तर, सहा...

कृषी विषय समितीच्या बैठकिला सभापतीच्या नातेवाईकाची हजेरी

गोंदिया दि. २६:-गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीची बैठक आज बुधवारला कृषी व पशुसवधंर्न सभापती छाया दसरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कक्षात घेण्यात आली.शासकीय नियमानुसार...

नुकसान भरपाईच्या पाच कोटींचे वाटप सुरु-आ.विजय रहांगडाले

तिरोडा-दि. २६: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे तिरोडा तालुक्यातील शेतकèयांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाई मिळण्यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले...

लग्नासाठी तरुणी पाण्याच्या टाकीवर

चंद्रपूर दि. २६- "शोले‘ चित्रपटातील एका दृश्‍याची पुनरावृत्ती येथे झाली खरी; मात्र पात्र बदलले होते. "शोले‘त बसंतीसाठी वीरू पाण्याच्या टाकीवर चढला होता. चंद्रपुरातल्या एका...

शेअर बाजार पुन्हा क्रॅश, 317 अंकांनी कोसळला सेन्सेक्स

मुंबई दि. २६- आठवड्याच्या पहिल्या दिवशी अर्थात सोमवारी विक्रमी घसरण झाल्यानंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजार थोडासा सावरला. परंतु, बुधवारी सकाळी पुन्हा एकदा शेअर...

श्रमिक एल्गारच्या विरोधात पत्रकारांची धडक

चंद्रपूर दि. २६:: सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेच्या विरोधात मंगळवारी जिल्ह्यातील पत्रकारांनी काढलेल्या मोर्चाने इतिहास घडविला. लोकमतचे सावली येथील तालुका प्रतिनिधी उदय...

दीड कोटी भारतीयांना अंधत्व

जागतिक नेत्रदान पंधरवडा विशेष गोंदिया दि. २६: जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात ४ कोटी ५० लाख लोकांना अंधत्व असल्याची धक्कादायक माहिती आहे. यापैकी १...

आरतीच्या कुटुंबीयांना देणार योग्य न्याय

जि.प.अध्यक्ष : कारवाई करण्याचे निर्देश गोंदिया, दि. २६:सालेकसा तालुक्यातील सोनारटोला येथे जाळून विहीरीत टाकण्यात आलेल्या मृत आरती बारसे हिच्या कुटुंबीयांची जिल्हा परिषद अध्यक्ष...

लैगिंक शोषण प्रकरणातील चौकशी संथगतीने

गोंदिया, दि. २६- जिल्हा परिषदेच्या एका विभागातील दोन महिला कर्मचाèयाच्या मोबाईलवर मॅसेज व इतर गोष्टी पाठवून त्यांच्या लैंगिक छळ करण्याच्ङ्मात आल्या प्रकरणात संबधित महिलांना...
- Advertisment -

Most Read