29.4 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Aug 30, 2015

विदर्भातील बौद्धीक संपदेचा योग्य पद्धतीने वापर व्हावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. ३०: विदर्भात वनसंपदेबरोबर बौद्धीक संपदा आहे. स्पर्धकांनी खूप चांगल्या सूचना केल्या आहेत. मात्र जोपर्यंत शिक्षण पद्धतीत बदल व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार...

पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली दि. ३०: औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन ट्रस्टच्या पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.दिल्ली अभ्यास दौऱ्यावर असणाऱ्या या 25 विद्यार्थ्यांनी...

आता शिक्षक करणार ‘शिक्षक कल्याणङ्क निधी गोळा

सुरेश भदाडे गोंदिया,दि. ३०-पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली डॉ.राधाकृष्ण यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिनङ्क म्हणून साजरा केला जातो. यात मात्र यंदा थोडे बदल करण्यात आले असून या...

गोंदिया पोलीस मुख्यालयात क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

गोंदिया,दि. ३० : पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन २८ ऑगस्ट पासून करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी...

पक्षात प्रामाणिक कार्य करा,अन्यथा पक्ष सोडा-खा.पटेलांचा गर्भित इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोंदिया/भंडारा येथील कार्यकर्ता मेळावा खेमेंद्र कटरे गोंदिया दि.३०-भंडारा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी आपण कसोशीने प्रयत्न केले.त्याचाच परिणाम की ,आज भंडारा-गोंदिया जिल्ह्यात जे काही...

अंगणवाड्यात निकृष्ट खाऊ पुरविणाèयाला काळ्या यादीत घाला

जि.प.सदस्य पंधरे यांंची महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत मागणी महेश मेश्राम आमगाव,दि३०- तालुक्यातील अंजोरा जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत येत असलेल्या तिगाव परिसरातील अंगणवाड्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मुलांसह गरोदर...

मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेला शिक्षक नाही

मुंबई दि. ३०: शिक्षण हक्क कायद्यानुसार, संचमान्यता आणि विद्यार्थीनिहाय तुकड्यांचे नवे निकष राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने नुकतेच एका सरकारी निर्णयाद्वारे लागू केले आहेत....

मोदींची प्रतिमा रुपयांपेक्षाही खाली गेली : सोनिया गांधी

वृत्तसंस्था पटना (बिहार) दि. ३० –- 'मोदी सरकारच्‍या काळात दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. जागातिक बाजारपेठेत जशी रुपयांच्‍या किमतीची घसरण होत आहे, त्‍यापेक्षाही अधिक घसरण...

भूसंपादन विधेयकावर आता अध्यादेश नाही; मोदींची मन की बात

नवी दिल्ली, दि. ३० - भूसंपादन विधेयकावरुन मोदी सरकारने माघार घेतली असून आता पुन्हा भूसंपादन विधेयकावर अध्यादेश काढणार नाही अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र...

कन्नड विचारवंत एम एम कलबुर्गी यांची हत्या

वृत्तसंस्था धारवाड (कर्नाटक), दि. ३० - महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येचे गुढ उकलण्यात अपयश येत असतानाच कर्नाटकमध्ये कन्नड विचारवंत एम एम...
- Advertisment -

Most Read