31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 1, 2015

नगराध्यक्ष निर्मला मडके यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल

गडचिरोली,दि.१.:येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष निर्मला मडके यांच्यावर आज त्यांच्याच गटाच्या नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. डिसेंबर २०११ मध्ये गडचिरोली नगर...

मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात ; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज काढणार

मुंबई ,दि. १ - शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही, वेळप्रसंगी कर्ज काढण्याचीही राज्य शासनाची तयारी आहे, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

इसापूरच्या महिलांनी केली दारूच्या डबक्यांची होळी

तिरोडा,,दि.१- तालुक्यातील इसापूर येथील महिलांनी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेतला. त्यानंतरही दारूविक्रेते व दारू पिणारे जुमानत नसल्याचे पाहून महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला. दारूविक्रेत्यांकडून...

नितु पशिने हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा द्या

अर्जुनी मोरगाव,दि.१-येथील बहुचर्चित नितू पशिने हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी व अशा घटनांनावर आळा घालण्यात यावे, या मागणीसाठी स्थानिक व्यापारी असोसिएशन व तालुका...

अर्जुनी मोर बाजार समिती सभापती-उपसभातीची निवड बुधवारला

अर्जुनी मोरगाव,दि.१ -येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या संचालकांच्या निवडणुकीनंतर आता उद्या बुधवारी (ता.२) होऊ घातलेल्या सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. स्थानिक...

महाराजस्व अभियानांतर्गत महागावात शिबिर संपन्न

सतिश कोसरकर अर्जुनी मोरगाव,दि.१-महसूल प्रशासन गतिमान चालविण्याकरिता तथा शासनाचे विविध योजनेचा सामान्य नागरिकांना लाभ मिळावे या उद्दिष्टाने २९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील महागाव येथे महाराजस्व...

वीज पडून एक मृत, चार गंभीर

आमगाव ,दि. १ -शेळ्या चारत असताना मुसळधार पावसात वीज पडून एका गुराख्याचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.१) रोजी...

बदल्या होऊन मुख्यालयातच तळ

गोंदिया,दि. १ -राज्यसरकारच्या धोरणानुसार मे महिन्यात जिल्हा परिषदेतंर्गत विविध विभागाच्या प्रशासकीय व विनंत्या बदल्या करण्यात आल्या.त्यानुसार काही बदली पात्र कर्मचारी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू...

जिल्ह्यात सरासरी ८५९.७ मि.मी. पाऊस

गोंदिया, दि. १ : जिल्ह्यात १ जून ते १ सप्टेंबर २०१५ या कालावधीत २८३७०.५ मि.मी. पाऊस पडला असून त्यांची सरासरी ८५९.७ मि.मी. इतकी आहे....

गुरुदेव सेवामंडळाच्या जोगी दाम्पत्याची निर्घृण हत्या

दरोड्याच्या उद्देशाने खून झाल्याची शक्यता चंद्रपूर,दि.1 : चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील नांदाफाटा गावातील श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते डाॅ.देवराव जोगी व त्यांच्या पत्नी सुधा जोगी या...
- Advertisment -

Most Read