31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 5, 2015

श्रमिक पत्रकारसंघाचे सामाजिक न्यायमंत्र्यांना निवेदन

गृहविभागाच्या शासन निर्णयाचा नोंदविला विरोध गोंदिया,दि.5- श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज (दि.5)राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांना गोंदिया...

आदिवासी आश्रमळेतील शिक्षकांचा मोर्चा

देवरी, दि. ५ : अनुदानित आदिवासी आश्रमशाळा शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाèयांनी विविध मांगण्यांसाठी देवरीच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर...

गात्राजवळ रेल्वे इंजिनला आग

चालक ठरला देवदूत, शेकडोंचे वाचले प्राण सुरेश येडे रावणवाडी(गोंदिया)दि.५ : रेल्वे इंजिनमधील जनरेटरच्या वायरमध्ये स्पॉर्किंग झाल्याने इंजिनने पेट घेतला. ही आग हळहळू उग्ररूप धारण करीत असतानाच...

सोनारटोला येथील प्रकरण, आरोपीला त्वरित अटक करा

आमगाव - देवरी मार्ग दीड तास रोखला सालेकसा,दि. ५ : सोनारटोला येथील आरती लर्इंद्र बारसे (वय १८) हिला जाळल्यानंतर तिचा म़ृतदेह विहिरीत टाकण्यात आला. या...

‘वन रँक वन पेन्शन’ योजनेची सरकारकडून घोषणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. ५ - वन रँक वन पेन्शन ही निवृत्त सैनिकांसाठी असलेली निवृत्तीवेतन योजना १ जुलै २०१४ पासून लागू केल्याची घोषणा संरक्षणमंत्री मनोहर...

दुष्काळाचा प्रश्न राजकीय करू नका- पवार

पुणे दि.५- राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून, राजकारण न करता गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे, मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...

चंद्रभान पराते यांची बार्टी प्रकल्प संचालकपदी नियुक्ती

चंद्रपूर दि.५- येथील उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या प्रकल्प संचालकपदी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे....

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

सडक-अर्जुनी दि.५: डोंगरगाव/डेपो सहवनक्षेत्रांतर्गत पुतळी/फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर एक बिबट पहाटे ३ वाजता मृतावस्थेत आढळला. हा बिबट दोन वर्षाचा असल्याचे सांगितले जाते....

ओबीसी महामंडळाच्या अर्धा योजना कागदावर

गडचिरोली दि.५: ओबीसी बेरोजगार युवकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योग व व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाची...

भंडारा जिल्ह्यात १४ शिक्षकांना ‘आदर्श’ शिक्षक पुरस्कार

भंडारा दि.५: जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने शनिवारला जिल्ह्यातील १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात यावर्षीच्या पुरस्कारासाठी पाच शिक्षकांची तर...
- Advertisment -

Most Read