30.5 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Sep 9, 2015

माजी खा.ठाकुरसह ,खा.नेते व माजी.जि.प.अध्यक्षाचा भाजपला विसर

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.९-:राज्यात व केंद्रात जेव्हापासून भारतीय जनता पक्षाची स्वबळावर सरकार आली,तेव्हापासूनच पक्षाला चांगले दिवस आले.त्यातही या विजयामुळे काही नेत्यांना चांगली संधी मिळाली तर काहींना...

युवासेनेचा केटीएस रुग्णालयावर हल्लाबोल

रुग्णांच्या नातेवाइकांना असभ्य वर्तणूक डॉ. बंग यांना हटवा, रुग्णांच्या नातेवाइकांनीही लावले नारे गोंदिया,दि.९ - येथील केटीएस रुग्णालयात औषधोपचाराकरिता आलेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालय प्रशासनाकडून...

येलोडीत धुमाकूळ घालणारा बिबट अखेर जेरबंद

अर्जुनी मोरगाव,दि.९- तालुक्यातील येलोडी (जांभळी) येथे धुमाकूळ घालून कोंबड्यांना फस्त करणाèया बिबट्याला मंगळवारी रात्री जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. गत महिनाभरापासून येलोडी (जांभळी) या गावात...

ग्रामसेवक डहाकेंनी केला चिचगाव ग्राम पंचायतीचा रेकार्ड गहाळ

गोरेगाव,दि.९ -गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथील ग्रामसेवकाने ग्राम पंचायतीतील रेकार्डच गहाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यासंदर्भात पंचायत समितीतर्फे रेकॉर्ड सादर करण्यासंबंधीचे आदेश...

जिल्हास्तरीय तायक्वांदो व कॅरम स्पर्धेचे आयोजन

गोंदिया,दि.९ : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने सन २०१५-१६ या वर्षात जिल्हास्तरीय तायक्वांदो व कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी...

सण-उत्सवादरम्यान जिल्ह्यात मद्यविक्री बंद

गोंदिया,दि.९ : जिल्ह्यात दिनांक १३ ते २७ सप्टेंबर दरम्यान विविध सण व उत्सव मोठ्या प्रमाणात असून दिनांक १३ रोजी तान्हा पोळा, दिनांक १७ रोजी...

टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयातील तज्ञांची केटीएसला विनामूल्य रुग्णसेवा

गोंदिया,दि.९ : कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर रुग्णांना उपचार मिळावे या उद्देशाने जिल्ह्यातील कुंवर तिलकसिंह सामान्य रुग्णालय येथे माहे सप्टेंबर २०१५ पासून कॅन्सर रुग्णांच्या तपासणीकरीता...

पालकमंत्री बडोलेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरूवारला

गोंदिया,दि.९-: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज गुरूवार १० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता...

केंद्र सरकारच्या कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ६ % वाढ

नवी दिल्ली, दि. ९ - केंद्र सरकारच्या कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे...

बिहारमध्ये पाच टप्प्यात निवडणूक,12 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात मतदान

नवी दिल्ली, दि. ९ - संपूर्ण भारताचं लक्ष लागलेल्या बिहारच्या निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या असून ८ नोव्हेंबर २०१५ रोजी म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी नितिशकुमारांना...
- Advertisment -

Most Read