39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 16, 2015

मामा तलावाच्या दुरुस्तीसाठी आता हेक्टरी ५० हजार

अर्थमंत्री मुनगंटीवारांचा महत्त्वपूर्ण निर्णय गोंदिया,दि. १६ -पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या मामा तलाव(मालगुजारी)दुरुस्तीसाठी लागणाèया निधीसंदर्भात राज्याचे अर्थमंत्री व...

तुमसर तालुक्यात विजपडून तिघे जखमी

गोंदिया-गोंदिया/भंडारा जिल्ह्यात आज दुपारपासून पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला गेला आहे.दुपारपासून सुरु असलेल्या पावसाने सवर्त्र हजेरी लावली सोबतच विज पडल्याने भंडारा जिल्ह्यातील...

मायक्रोसॉफ्टच्या मदतीने मेळघाटातील हरिसाल देशातील पहिले आदर्श डिजिटल व्हिलेज होणार

अमरावती दि. १६: पंतप्रधानांच्या विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमात डिजिटल इंडिया हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. शहरी भागात स्मार्ट सिटी आणि ग्रामीण भागात स्मार्ट व्हिलेजेसची...

सफाई कामगारांच्या नियुक्तीमध्ये वारसा पद्धत कायम ठेवण्याचा मंत्रिमंडळचा निर्णय

मुंबई दि. १६: वाल्मिकी-मेहेतर समाजाला सामाजिक आणि आर्थिक संरक्षण देण्यासाठी सफाई कामगाराच्या नियुक्तीमध्ये लाड समितीने शिफारस केलेली वारसा पद्धत यापुढेही कायम ठेवण्यासह अनुसूचित जातीमधील...

चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी सहकारी पॅनलचा झेंडा

गडचिरोली दि. १६: राजकीय क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या निवडणुकीत बाजार समितीचे विद्यमान सभापती अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वातील व...

जनगणनेचे जातिनिहाय आकडे जाहिर करा

चंद्रपूर- दि. १६,केंद्र सरकारच्यावतीने २०१३ ला केलेल्या जातीय जनगणनेचे आकडे सविस्तर जाहिर करुन भारतीय समाज जिवनाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील सुस्पष्ट चित्र देशवासीयांसमोर मांडण्यात...

२७ सप्टेंबरला आरक्षणाबाबत होणार चर्चा

नागपूर, दि. १६-स्वातंत्र्योत्तर काळापासून आरक्षणाचा लढा सुरु आहे. काही वर्गांना आरक्षण मिळाले आहे. मात्र, आजही मागासवर्गातील उन्नती-प्रगती उंचावलेली नाही तर ज्यांना आरक्षण प्राप्त नाही...

गोंदिया जिल्ह्यात फक्त 3 गणेश मंडळानी केला विजपुरवठाकरिता अर्ज

गोंदिया दि. १६ -जिल्ह्यात दरवर्षी सार्वजनिक मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. लहान-मोठी हजारोच्या संख्येने मंडळे जिल्ह्यात आहेत,पोलिसांच्या नोंदीनुसार ९९० सार्वजनिक गणेश मंडळे आहेत....

लेक्ससची एलएक्स ५७० एक्सयूव्ही सादर

लेक्ससच्या कार्स लग्झरी कार प्रेमींसाठी नेहमीच पहिली पसंती राहिलेल्या आहेत. त्यातच आता लेक्ससने त्यांची एलएक्स ५७० एसयूंव्ही बाजारात सादर केली आहे. ही एसयव्ही केवळ...

देशवासीयांना समर्पित सानियाचे जेतेपद

वृत्तसंस्था हैदराबाद – राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची मानकरी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने मायदेशात आगमन झाल्यानंतर आपले अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे जेतेपद देशवासीयांना समर्पित...
- Advertisment -

Most Read