31.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 19, 2015

पालकमंत्री सोमवारला गोंदियात

गोंदिया,दि.१९ : पालकमंत्री राजकुमार बडोले हे दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भंडारा...

पी. व्ही. चंद्रन आयएनएसचे नवे अध्यक्ष

वृत्तसंस्था, बंगळुरू-दि.१९-दि इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) ७६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ‘मातृभूमी’ वृत्तपत्र समूहाचे पी. व्ही. चंद्रन यांची २०१५-१६ या वर्षांकरिता अध्यक्षपदी निवड झाली. ‘राष्ट्रदूत’ साप्ताहिकाचे...

बँकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करावे- डॉ.विजय सूर्यवंशी

गोंदिया,दि.१९ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. हया योजनांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासोबत त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व...

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाशल्यचिकित्सकाची भेट

गोंदिया दि.१९- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काही महिन्यापुर्वीच नोकरीवर लागलेल्या एका आरोग्य सेविकेने आपल्या कामात हलगर्जीपणा करीत उपचारासाठी दाखल असलेल्या दोन रुग्नांना शुक्रवारला चुकीचा...

देवरी बाजार समिती सभापतीपदावर रमेश ताराम

देवरी, दि.१९-:- गोंदिया जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीच्या पहिल्या निवडणुकीत १९ संचालकांपैकी १५ संचालक निवडून राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समितीवर वर्चस्व...

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

संतोष रोकडे इटखेडा(गोंदियाः)दि.१९. गोंदिया जिल्ह्याला लागूनच असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-वडसा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना आज शनिवारी उघडकीस आली.ही घटना वडसा मार्गावरील...

जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतीवरील अविश्वास प्रस्ताव बारगळला

गडचिरोली,दि.१९. येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व समाजकल्याण सभापतीवर काही सदस्यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव आजच्या विशेष सभेत एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने बारगळला. यामुळे...

1 आँक्टोंबरपासून 24 तर 1 नोव्हेंबर पासून 29 नॅरोगेज मार्गावरील गाड्या इतिहासजमा

खेमेंद्र कटरे गोंदिया दि.१९- गोंदिया रेल्वेस्थानक हे दक्षिण पुर्व मध्य रेल्वेचे महत्वाचे स्थानक असून गोंदिया बालाघाट हा नॅरोगेज मार्ग ब्राडगेज मध्ये रुपातंरीत होऊन रेल्वेसेवा सुरु...

न्यायालयाचे आदेश :जलसंपदा कार्यालयावर जप्ती

अमरावती दि.१९: मोर्शी तालुक्यातील घोडदेव सिंचन तलावासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्यात त्यांना वाढीव मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही सिंचन...

देशमुख हंगामी नको कायमस्वरूपी अध्यक्ष हवे

नागपूर दि.१९: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी माजी मंत्री अनिल देशमुख यांची केलेली निवड ही अतिशय योग्य आहे. सद्यस्थितीत त्यांच्यासारखे नेतृत्व शहराला मिळूच शकत नाही....
- Advertisment -

Most Read