40.9 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Sep 25, 2015

1750 किलो स्फोटके जप्त; 7 नक्षल सर्मथकांना अटक

वृत्तसंस्था रायपूर (छत्तीसगड) ,दि. २५- बस्तर येथे पोलिसांनी आज (शक्रवार) गुप्‍त माहितीच्‍या आधारे नक्षलसमर्थकांकडून 1750 किलो स्फोटके जप्त केली असून, सात जणांना अटक केली....

चुकीचा रक्तगट चढविलेला रूग्ण मृत्युनंतर ही जीवंत ?

गोंदिया ,दि. २५-गोंदिया के.टी.एस.जिल्हा शासकीय रूग्णालयात 18 सप्टेंबर ला एका परिचारिकेने चुकीचे रक्तगट चढविल्याने दोन रूग्णांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यातील एका रूग्ण...

११८ विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात

मुरूमटोला येथील आदिवासी वसतिगृहात सुविधांना ‘खो‘ : अशुद्ध पाणीपुरवठा : स्वच्छतेचा अभाव, गृहपाल गायब सालेकसा,दि. २५ : आदिवासींच्या मुला- मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून...

मध्यस्थी प्रक्रियेमुळे लवकर न्याय मिळतो – न्या. त्रिवेदी

गोंदिया,दि. २५-मध्यस्थी प्रक्रियेमुळे पक्षकारांचा पैसा व वेळ वाचतो. परस्परांशी संबंध चांगले राहतात. वर्षानुवर्ष न्यायालयात प्रकरणे चालविण्यापेक्षा मध्यस्थी प्रक्रियेमुळे लवकर न्याय मिळतो, असे प्रतिपादन जिल्हा...

मुख्य अभियंता जनविर यांचे इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे स्वागत

गोंदिया,दि. २५-महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी नागपूर परिमंडळाचे विभाजन करून चंद्रपूर व गोंदिया हे दोन परिमंडळ तयार करण्यात आले आहेत. गोंदिया परिमंडळात गोंदिया व...

ग्रामीण विकासात पंचायत समितीची महत्त्वाची भूमिका – आ. अग्रवाल

गोंदिया,दि. २५-ग्राम पंचायतीच्या मागण्या जिल्हा परिषदेपर्यंत पोहचविणे, व जिल्हा परिषदेच्या योजना ग्राम पंचायतीत आणून त्यावर अंमलबजावणी करण्याचे काम पंचायत समितीचे असून जिल्हा परिषद व...

बालगंधर्व आर्ट गॅलरीत प्रोग्रेसिव्हच्या विद्याथ्र्यांच्या कलाकृतीची निवड

गोंदिया, दि. २५-श्रीमती उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालय गोंदिया येथील फाउंडेशन व एटीडी या विद्याथ्र्यांच्या कलाकृती ज्येष्ठ शिल्पकार दिनकर शंकरराव...

मराठा, ब्राह्मणांनाही आरक्षण द्यावे-खासदार रामदास आठवले

पुणे,दि. २५:- "मराठा, ब्राह्मण आणि उच्चवर्णीय समाजातील नागरिकांना 25 ते 30 टक्के आरक्षण दिले पाहिजे. मात्र ते दलित, आदिवासी, ओबीसी प्रवर्गातील नागरिकांच्या आरक्षणाला धक्का...

डॉ. आंबेडकरांच्या वास्तूची अखेर खरेदी

मुंबई दि. २५: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य राहिलेले लंडनमधील घर गुरुवारी महाराष्ट्र शासनाने अखेर विकत घेतले. या संबधीचा अंतिम करार लंडनमध्ये...

बॅरिस्टर वानखेडे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते

नागपूर दि. २५:: अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प १० वर्षे सादर करणाऱ्या बॅरिस्टर वानखेडे यांनी प्रत्येक अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राला विकासाकडे नेले. काही व्यक्तिमत्त्वांना महाराष्ट्र...
- Advertisment -

Most Read