31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Sep 30, 2015

श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह ४ पासून

गोंदिया,दि.३० -श्रीनगर येथील मालवीय शाळेच्या प्रांगणावर ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान श्रीमद् भागवत महापुराण ज्ञान यज्ञ सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. पंडीत राजदेव तिवारी,...

स्वच्छता अभियानात सहभागी व्हा-मेंढे

गोंदिया,दि.३० -संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून राज्यात स्वच्छतेची चळवळ निर्माण झाली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छता अभियानात देखील लोकसहभाग आवश्यक आहे. त्यासाठी गांधी...

७/११ बॉम्बस्फोटातील पाच दोषींना फाशी

मुंबई दि. ३० – ११ जुलै २००६ रोजी मुंबईत उपनगरीय लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणात दोषी ठरलेल्या बारा आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने...

भारतीय बनावटीची आयएनएस कोची नौदलात दाखल

मुंबई, दि. ३० - भारतीय बनावटीची आयएनएस कोची ही युद्धनौका मंगळवारी नौदलात दाखल झाली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या उपस्थितीत ही युद्धनौका राष्ट्राला समर्पित...

भारतात पालीच्या नवीन प्रजातीचा शोध

गोंदिया दि.३०-जिल्ह्यातील नवेगावबांध परिसरात भारतातील हेमीडॅक्‍टीलस कुळातील पालीच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. सध्या भारतात २६ जातीच्या पालींची नोंद असून हेमचंद्रई या जातीच्या पालीच्या...

राज्यात पेट्रोल, डिझेल, विडी, दारू महागणार

वृत्तसंस्था मुंबई दि.३०- महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा चटका बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा...

चंद्रपूरात वैष्णव शिंपी समाजाच्यावतीने स्वच्छता मोहीम

चंद्रपूर,दि.30-येथील वैष्णव शिंपी व युवा कार्यकारिणीच्यावतीने बावीस चौक ते जटपूरा गेट पर्यंत गणेश विसर्जनांच्या दुसर्या दिवशी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत समाज अध्यक्ष...

दोन वर्षांच्या सेवेची अट रद्द,”सरोगेट मदर‘लाही प्रसूती रजा

मुंबई दि.३०: - नव्याने शासन सेवेत रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. यापूर्वी असलेली दोन वर्षांच्या...

दीक्षित राज्याचे पोलीस महासंचालक

मुंबई दि.३०: आज बुधवारला सेवानिवृत्त होत असलेले संजीव दयाल यांच्या जागी भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नवे पोलीस...

आरोग्य विभागाची दीड कोटींची औषधी खरेदी बारगळली

अमरावती दि.३०: जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथीक केंद्राना पुरविण्यात येणाऱ्या औषधी खरेदीचा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक यांच्यास्तरावर...
- Advertisment -

Most Read