31.3 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Oct 7, 2015

पालकमंत्री घेणार आदर्श ग्राम कनेरी(राम)येथे आढावा बैठक

गोंदिया,दि.७-राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे उद्या...

नागपुरात ‘एम्स’ उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली दि.७: नागपूर शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्‍सेसे-एम्स) उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासाठी निधीची तरतूदही करण्यात...

सी. जे. पटेल महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

तिरोडा,दि.७- येथील सी. जे. पटेल महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विभागातर्फे बी. एस.सी.च्या गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला.सी. जे. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य मृत्युंजय सिंह यांच्या मार्गदर्शनात...

पदाधिकाNयांचा हक्कभंग तर अधिकाNयांचा माफीनामा

आमगाव दि.७: पंचायत समिती आमगाव येथील सभापतींच्या अधिकार कक्षावरून उठलेले वादळ पंचायत समितीच्या अधिकाNयांच्या अंगलट आले. अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे यांच्या...

भाजप सरकारचे गडचिरोली जिल्ह्याकडे दुर्लक्ष: डॉ.नितीन राऊत

गडचिरोली, दि.७: ओबीसी आरक्षण, उद्योग निर्मिती, महागाई इत्यादी मुद्द्यांवर निवडून आलेल्या भाजप सरकारने सत्तेवर येताच या मुद्द्यांकडे पाठ फिरविली. गडचिरोली जिल्हयाच्या विकासाकडेही असेच दुर्लक्ष...

ऑनलाईन सुविधेच्या वापरामुळे विधीमंडळाच्या कामकाजात पारदर्शकता येईल – रामराजे नाईक-निंबाळकर

अधिवेशनातील लक्षवेधी, तारांकित प्रश्न ऑनलाईन पाठविण्याचा शुभारंभ मुंबई दि.७: विधी मंडळाच्या अधिवेशन काळातील तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना या ऑनलाईन देण्याच्या सुविधेमुळे विधीमंडळाचे कामकाज पेपरलेसच्या दिशेने...

मोदी दिवसातून 16 वेळा बदलतात कपडे – राहुल

वृत्तसंस्था शेखपुरा (बिहार)दि.७ - "पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी भारताबाहेर जातात त्यावेळी ते सोळावेळा कपडे बदलतात. तुम्ही कधी नितीश कुमार यांना सूटामध्ये पाहिले आहे का?‘,...

महाराजस्व अभियान शिबीरातून अनेकांचे समाधान

१९७३ जातीचे, १५९७ रहिवासी व ५२३८ उत्‍पन्नाचे दाखले वाटप १३०० फेरफार निकाली गोंदिया,दि.७ : महसूल विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. या विभागाशी...

मिशन इंद्रधनुष : बालके व गरोदर मातांचे संपूर्ण लसीकरण करा – डॉ. विजय सूर्यवंशी

गोंदिया,दि.७ : ० ते २ वर्ष वयोगटातील बालके व गरोदर माता ज्यांना राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानूसार पूर्वी देय असणाऱ्या सर्व लसीच्या मात्रा मिळालेल्या नाही....

चारुलता टोकस महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्ष

नवी दिल्ली दि.७: वर्धेच्या चारुलता टोकस यांची महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. दिवंगत ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या माजी राज्यपाल प्रभा...
- Advertisment -

Most Read