39.4 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Oct 10, 2015

पार्किंगच्या जागेवर होणार रासगरबा

पार्किंगसाठी ओरडणार्यांचा खरा चेहरा उघड बेरार टाईम्स विशेष गोंदिया,दि.१०-गेल्या काही वर्षापूर्वी एका आमदाराने गोंदिया शहरात बाहेरगावावरूनच नव्हे तर शहरातील विविध भागातून मुख्य मार्केट परिसरात व बाजारात...

गोठणगावच्या कुशीत रतीराम राणेंनी फुलवली केळ्यांची बाग

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.10-पारंपरिक धान पीक पद्धतीत बदल करुन काही शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. एकरी उत्पादन क्षमता कमी आणि भावही कमी असल्यामुळे धान पिकाला पर्याय...

नक्षल कमांडर दाम्पत्याचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

गडचिरोली, दि. १०: नक्षल्यांच्या प्लाटून क्रमांक १८ चा कमांडर व गट्टा दलमची उपकमांडर असलेल्या त्याच्या पत्नी नुकतेच पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. सुक्कू उर्फ...

विजय मल्ल्यांचे घर, ऑफीसवर सीबीआयचा छापा

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. १० - किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या यांचे निवासस्थान व कार्यालयांवर सीबीआयने शनिवारी छापे मारले. किंगफिशर एअरलाइन्सने आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या...

मुलाखत तंत्र विषयावर व्याख्यान

गोंदिया-येथील मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे प्राचार्य डॉ. नितीन इंदूरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुलाखत तंत्रङ्क या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वप्निल...

कोसरे कलार समाजाचा मेळावा २० डिसेंबर रोजी

गोंदिया ,दि.१०- युवा कोसरे कलार समाज संस्थेच्या वतीने समाज मेळावा, विवाह योग्य युवक-युवती परिचय मेळावा, इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार समारोह २०...

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरिता भाजपा कार्यकर्ते मुंबईला रवाना

गोंदिया,दि.१०-मुंबई येथील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार...

पुन्हा गिरीराज सिंहाची जीभ घसरली

वृत्तसंस्था नवादा दि. १० – आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत रहाणारे बिहारमधील भाजपाचे नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री गिरीराज सिंह यांनी गोमांस आणि बक-यांच्या...

कोट्यवधी खर्चाचा कुंभमेळा संपताच, गोदावरी पुन्हा ‘मैली’ !

नाशिक,दि.10- कोट्यवधी रुपयांचा चुराडा करीत केंद्र व राज्य सरकारने नाशिकच्या कुंभमेळ्याव्यात सर्व सुविधा पुरविल्या.गोदावरीला दिलेला रुप बघून तर असे वाटले यापुढे भविष्यातही अशाच...

यामिनी तुरकरचे सुयश

गोंदिया,दि.१०-येथील पूना पब्लिक शाळेची इयत्ता ५ वर्गाची विद्यार्थिनी यामिनी तुरकर हिने आंतरशालेय रस्सी कुद (जम्प)स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकाची मानकरी ठरली.तिच्या यशाबद्दल सर्वत्र...
- Advertisment -

Most Read