36.6 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Oct 13, 2015

राज्यातील 400 डॉक्टर्सची पदे तातडीने भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई दि. १३: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागातील 400 डॉक्टर्सची पदे तातडीने भरण्यात यावीत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री...

ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्यावर भर देणार – चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रपूर दि. १३:ग्राहक हाच आपला केंद्रबिंदू असून ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्याचे कार्य महावितरण कंपनीचे आहे. ग्राहकांना सेवा देण्याची जबाबदारी महावितरण कंपनीच्या अधिकारी व...

बंदूर जंगलात चकमक: काही नक्षलवादी जखमी?

गडचिरोली, दि. १३: धानोरा तालुक्यातील सीमावर्ती भागातील सावरगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत बंदूर जंगलात आज सकाळी पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत काही नक्षलवादी...

प्रज्ञा पवार यांनी राज्य सरकारचे पुरस्कार परत केले

मुंबई दि. १३:- ज्या देशात बुद्धिवाद्यांचे खून होतात, धर्मांध जमाव मोकाट सुटतो त्या देशात जगायचे कसे असा सवाल देशातील बुद्धिजीवी विचारत असताना, मराठीतील ज्येष्ठ...

दादरीतील घटना फार छोटीः सत्यपाल सिंग यांची मुक्ताफळे

दादरीतील घटना ही फार छोटी घटना होती, असे वक्तव्य करून भाजप खासदार सत्यपाल सिंग यांनी मंगळवारी नव्या वादाला तोंड फोडले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी...

ज्योत आणण्यासाठी निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला ४ ठार, २१ जखमी

नगर दि. १३:– नगर-दौंड रस्त्यावर चिखली येथे मंगळवारी सकाळी पिकअप व्हॅन आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, २१ जण...

राज्यात साडेतीन हजार शाळा एकशिक्षकी

गोंदिया,दि. १३: राज्यातील तब्बल ३ हजार ५३४ शाळांतील एखादा शिक्षक सुटीवर गेला किंवा काही कारणास्तव गैरहजर राहिला तर त्या दिवशी ती संपूर्ण शाळाच बंद...

पोलीस कर्मचाèयांनी अखेर जीर्ण निवासस्थानांना ठोकले टाळे

महेश मेश्राम आमगाव,दि.१३--कायदा, सुव्यवस्था, शांतता व सुरक्षा सारखी महत्वपूर्ण जबाबदारी ज्या विभागावर आहे. त्याच विभागातील कर्मचारी मूलभूत सुविधांच्या अभावी उघड्यावर पडले आहे. जीर्ण निवासस्थाने, अपेक्षाकृत...

सेवानिवृत्त नायब तहसिलदारामुळे रखडला बायपास रस्ता

गोंदिया,दि.१३-गोंदिया शहरातील दिवसेंदिवस वाढणारी जड वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी १४ किलोमीटरचा बायपास रस्ता मंजूर झाला. मात्र, प्रशासकीय अनास्थेचा तो बळी पडला. काम होत नाही म्हणून...

ओबीसीनो दुसèया स्वातंत्र्यासाठी सज्ज व्हा-इंजि. माळी

गोरेगाव,दि१३- इंग्रज मोगलांच्या काळात आमचा ओबीसी qहदू व त्यावेचा शुद्रसमाज गुलामीत तर होताच पण ब्राम्हणशाहीच्या वैदिक धर्माच्या दुहेरी गुलामीत जगत गेला. आज इंग्रज,...
- Advertisment -

Most Read